Utilisation of the potential created in irrigation projects through substantial investments by Govt. is of considerable importance for increase of agricultural production and diversification of cropping patterns.

शासनाने मोठ्या प्रमाणावर खर्च करून पाटबंधारे प्रकल्पाद्वारे जी सिंचनक्षमता निर्माण केली आहे तिचा योग्य वापर करणे हे शेतीचे उत्पादन वाढवण्याच्या व पीकनिवडपद्धतीत विविधता आणण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे.