satiable
adj. परितृप्य, तृप्तिक्षम
adj. परितृप्य, तृप्तिक्षम
v.t. (to satisfy fully) परितृप्त करणे
adj. परितृप्त
n. परितृप्ति (स्त्री.)
n. परितृप्ति (स्त्री.)
गहाणाची पूर्ती, गहाणाची फेड करणे
गरजांची पूर्ती
समाधानकारक रीतीने
adj. समाधानकारक
(the process of resolving a problem as satisfactorily as possible, given the various alternative to maximizing or optimizing production and profits) आकांक्षापूरण (न.)
adj. समाधान झालेला, संतुष्ट
समाधान करणे, समाधान होणे, संतोष देणे, संतोष होणे, पूर्ती करणे, पूर्ती होणे, फेड करणे
संतृप्ति बिंदु
बचत करणे, वाचवणे, रक्षण करणे
n. बचत करणारा (पु.)
n. बचत करणे (न.), (in pl.- sums saved from time to time) बचत (स्त्री.), Law (expception, reservation) व्यावृत्ति (स्त्री.)
बचत ठेव
बचत-गुंतवणूक सिद्धांत
बचत खाते, बचत लेखा
बचत बँक
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725