result
v.t. परिणती होणे, उद्भवणे, n. निकाल(पु.), परिणाम (पु.)
v.t. परिणती होणे, उद्भवणे, n. निकाल(पु.), परिणाम (पु.)
adj. परिणामस्वरूप, परिणामभूत
n. पुनरन्तरण (न.)
adj. फुटकळ. किरोकोळ, n. (scale of goods in relatively small quantities) फुटकळ विक्री (स्त्री.) किरकोळ विक्री (स्त्री.) , v.t. फुटकळ विक्री करणे, किरकोळ विक्री करणे
फुटकळ किंमत, किरोळ किंमत, फुटकळ किंमत, किरकोळ किंमत
index of retail prices
फुटकळ विक्री, किरकोळ विक्री
फुटकळ व्यापार, किरकोळ व्यपार
n. फुटकळ व्यापारी (पु.), किरकोळ व्यापारी (पु.)
v.t. ठेवून घेणे, टिकवून ठेवणे, धारण करणे
adj. ठेवून घेण्याजोगा
(also undistributed profits) अवितरित नफा
n. प्रतिधारण शुल्क (न.)
प्रत्याघात करणे
n. प्रत्याघात (पु.)
adj. प्रत्याघाती, प्रत्याघातात्मक
प्रत्याघाती प्रशुल्क
खुंटवणे, खुंटणे, (गती, वेग इत्यादी ) मंद करणे
n. खुंटवणे, (न.), phys, मंदन (न.), (delay) विलंब (पु.)
adj. खुंटलेला, मंदित
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725