reimbursement
n. प्रतिपूर्ति (स्त्री.)
n. प्रतिपूर्ति (स्त्री.)
v.t. (to place in the former state) पुनःस्थापित करणे, यथापूर्व करणे
n. पुनस्थापन (न.), यथापूर्वकरण (न.)
n. पुनर्विमा (पु.)
v.t. पुनः विमा उतरवणे
v.t. पुन्हा गुंतवणे, पुन्हा गुंतवणूक करणे, नवीन गुंतवणूक करणे
n. पुनर्गुंतवणूक (स्त्री.), पुन्हा गुंतवणूक करणे (न.), पुन्हा गुंतवणे (न.)
(आदेश, मालिका वगैरे) पुन्हा काढणे, पुन्हा विक्रीस काढणे, पुन्हा प्रचलित करणे, पुनर्निर्गमित करणे, पुन्हा बाहेर येणे
v.t. (as, an application, etc.) फेटाळणे, (to throw away, to discard) टाकून देणे
adj. फेटाळलेला, त्यक्त
n. फेटाळणे (न.), त्याग (पु.)
संबंध असणे, संबंध लावणे
adj. संबद्ध, संबंधी, संबंधित
n. संबंध (पु.)
adj. (comparative) सापेक्ष, (having relation) -संबंधी, -विषयक, n. नातेवाईक (सा.)
(the assumption that spending is related to a family’s relative position in the income distribution of approximately similar families. This hypothesis was conceived by James S. Dueseuberry) सापेक्ष उत्पन्नानुसारी परिकल्पना
सापेक्ष दारिद्र्य, सापेक्ष दारिद्र्य
सापेक्ष किंमत, सापेक्ष किंमत
सापेक्ष मूल्य, सापेक्ष मूल्य
सापेक्ष वेतन
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725