rate of profit
नफा दर
नफा दर
rate of exploitation
कराचा दर
उलाढालीचा दर
१ मजुरीचा दर २ वेतन दर
ratable
ratable value
adj. निर्धारित (as in : rated capacity निर्धारित क्षमता)
n. स्थानीय करदाता (पु.)
n. १ अनुसंमति (स्त्री.) २ अनुसमर्थन (न.)
adj. १ अनुसमंत २ अनुसमर्थित
n. १ अनुसमंती देणारा (पु.) २ अनुसमर्थक (सा.)
n. १ (a relative estimate or evaluation) मापन (न.), गणन (न.) २ पट्टी आकारणी (स्त्री.)
n. गुणोत्तर (न.), अनुपात (पु.)
गुणोत्तरी चल
n. १ शिधा (पु.) २ मितवाटप (न.), रेशन (न.) v.t. १ शिधावाटप करणे २ मितवाटप करणे, रेशन करणे
adj. १ युक्तिसंगत, सयुक्तिक २ तर्कसंगत
सयुक्तिक वर्तन, तर्कसंगत वर्तन
n. १ (the organisation of a business or industry upon an orderly system) सुसंघटन (न.), (as in : rationalisation of industries उद्योगांचे सुसंघटन) २ (as, rules bylaws, etc.) सुसूत्रीकरण (न.) ३ शास्त्रीयीकरण (न.)
v.t. १ (as, industries, etc.) सुसंघटन करणे २ (as, rules, bylaw, etc.) सुसूत्रीकरण करणे ३ (as, to reform scientifically) शास्त्रीयीकरण करणे, शास्त्रीय तत्त्वावर सुधारणा करणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725