owner’s risk
मालकाची जोखीम
मालकाची जोखीम
n. स्वामित्व (न.), मालकी (स्त्री.)
(price earning ratio) किं. ला. गुणोत्तर (मालाचे किंमत लाभ गुणोत्तर)
१ (an offer or agreement to accept or pay a lumpsum for a correlated group of goods or services) सरसकट देवघेव, सरसकट व्यवहार २ (as, a contract involving such an agreement) सरसकट देवघेव करार
सघन शेतीचा कार्यक्रम, सवेष्टित शेती कार्यक्रम
n. आवेष्टन (न.), आवेष्टित करणे (न.)
n. आवेष्टन (न.) आवेष्टित करणे (न.)
n. करार (पु.)
n. भात (पु.), साळी (स्त्री.), धान (न.)
adj. १ (receiving pay) वेतनी, पगारी २ (given or handed over or discharged) चुकता, चुकता केलेला, दत्त, प्रदत्त
अग्रदत्त, आगाऊ दिलेला
दत्त परिव्यय
adj. (that has satisfied an indicated or implied financial obligation) भरणा केलेला, भरणा झालेला
भरणा झालेला भांडवल, दत्त भांडवल
बंद हप्ता विमापत्र
भरणा झालेले भाग (पु. अ. व.), भरणा झालेले शेअर्स (पु. अ. व.), भरणा झालेले भाग, भरणा झालेले शेअर्स
n. पत्रक (न.), पत्रिका (स्त्री.)
n. १ घबराट (स्त्री.) २ धास्ती (स्त्री.)
adj. १ घाबरलेला २ भीतिग्रस्त
n. १ पत्र (न.) २ चिठ्ठी (स्त्री.) ३ (as, negotiable notes) धनपत्र (न.) ४ (as, paper money) कागदी पैसा (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725