offer
v.t. & i. १ देऊ करणे २ (to propose) प्रस्ताव करणे, प्रस्तुत करणे n. १ देऊ करणे (न.), देकार (पु.) २ मागणी (स्त्री.) ३ प्रस्ताव (पु.) ४ (the price named by one proposing to buy) देऊ केलेली किंमत (स्त्री.)

प्रस्ताव वक्र
प्रस्ताव किंमत
adj. १ देऊ केलेला २ प्रस्तुत केलेला
क्षेत्रबाह्य उत्पन्न
adj. १ शासकीय, सरकारी २ (pertaining to an office) कार्यालयीन ३ (as, official duty, official act, etc.) पदीय ४ (derived from or vouched for by persons in office) अधिकृत n. कर्मचारी (सा.)
१ सरकारी अभिहस्तांकिती २ अधिकृत अभिहस्तांकिती
१ सरकारी परिसमापक २ अधिकृत परिसमापक
अधिकृत सूची
अधिकृत दर
१ सरकारी प्रापक २ अधिकृत प्रापक
अधिकृत मूल्य
adv. अधिकृतपणे
adj. बिगर हंगामी
n. १ (as, compensation) भरपाई (स्त्री.) २ प्रतितोल (पु.) v.t. १ भरपाई करणे २ प्रतितुलित करणे
n. प्रशाखा (स्त्री.), फाटा (पु.)
n. संतति (स्त्री.)
n. तेल खनिज (न.)
वार्धक्य वेतन
१ अल्पजनमक्तेदारी, अल्पजनाधिकार २ एकाधिकार संस्था, n. अल्पजन मक्तेदारी (स्त्री.) अल्पजनाधिकार (पु.) cf. monopoly
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725