irreversible
adj. अप्रतिक्रमी
adj. अप्रतिक्रमी
adj. रद्द न करता येण्याजोगा
रद्द न करता येण्याजोगी पत
रद्द न करता येण्याजोगे पतपत्र
v.t. १ जलसिंचित करणे २ ओलिताखाली आणणे, पाटबंधाऱ्याखाली आणणे, भिजवणे, जलपायन करणे
adj. १ सिंचित २ ओलिताखालील, ओलिताचा, पाटबंधाऱ्याखालील
wet farming
१ जलसिंचित जमीन २ ओलिताची जमीन
n. १ जलसिंचन (न.) २ पाटबंधारे (पु. अ. व.)
१ जलसिंचन प्रकल्प, जलपायन प्रकल्प २ पाटबंधारे प्रकल्प
n. सम प्राप्ति वक्र
n. समनति वक्र (पु.)
सम परिव्यय वक्र
सम उत्पादन वक्र
n. आयसोटाईप (पु.), समप्ररूप (न.)
n. (the action of going out or flowing out from something, a means of going out of something, etc.) १ निर्गम (पु.), जावक (स्त्री.), निर्गमित करणे (न.), पाठवणे (न.) २ (the act of officially putting forth or getting out or printing as, new currecy, etc. putting into circulation as of bank-notes, etc.) प्रचालन (न.), काढणे (न.), (as in : issue of new coinage नवीन नाण्यांचे प्रचालन, नवीन नाणी काढणे) ३ (as, a question awaiting decision) प्रश्न (पु.) ४ (as, of shares debentures, etc.) विक्रीस काढणे (न.) ५ वादप्रश्न (पु.) v.t. & i.
धनादेश काढणे, धनादेश देणे
ऋणपत्रे विक्रीस काढणे
भाग विक्रीस काढणे, शेअर्स विक्रीस काढणे
निर्गम किंमत
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725