imported
adj. आयात केलेला
adj. आयात केलेला
आयात माल, आयात वस्तू (स्त्री. अ. व.)
n. आयातक (सा.), आयात कर्ता (पु.)
आयात अभिकर्ता, आयात एजंट, आयात अभिकर्ता, आयात एजंट
adj. (जकात वगैरे) लादण्यास योग्य
v.t. (as restrictions, taxes, etc.) बसवणे, लादणे (as in : impose conditions अटी लादणे)
शुल्क बसवणे, शुल्क लादणे
adj. अशक्य
n. प्रकट (पु.) cf. duty
v.t. अटकावून ठेवणे
adj. अव्यवहार्य
adj. अव्यवहारी, व्यवहारशून्य
v.t. १ (apply a mark, etc. to stamp) शिक्का मारणे, ठसा मारणे २ उमटवणे ३ (to enforce idea, etc. on a person or his mind) मनात ठसवणे, मनावर बिंबवणे ४ (to produce a profound effect upon or to influence) प्रभावित करणे, छाप पाडणे
adj. १ ठसवलेला २ उमलेला ३ प्रभावित
n. १ प्रभाव (पु.), छाप (स्त्री.) २ (belief or notion generally) समजूत (स्त्री.) ३ (effect of anything on mind) मत (न.) ४ ठसा (स्त्री.)
adj. प्रभावी, छाप पाडणारा, छाप बसवणारा
n. (also impest money) अग्रधन (न.)
(a sum provided by a firm to cover cash expenditure as, for example, petty cash payments and periodically brought upto the same amount) अग्रधन लेखा
अग्रधनाची रक्कम
imprest
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725