farm
n. १ शेत (न.) २ कृषिक्षेत्र (न.) ३ क्षेत्र (न.) v.t. & i. १ शेती करणे २ (to grant or receive the revenues of for a fixed sum) मक्त्याने देणे, मक्त्याने घेणे ३ (to rent to or from) खंडाने देणे, खंडाने घेणे

१ कृषिक्षेत्र मूल्यन २ क्षेत्र मूल्यन ३ शेताचे मूल्यन
कृषि परिव्ययांकन
१ कृषिक्षेत्रविषयक अर्थशास्त्र २ क्षेत्रविषयक अर्थशास्त्र
शेती वित्तव्यवस्था
क्षेत्रीय वनशास्त्र
क्षेत्रदत्त साधनसामग्री
शेतमजूर (पु.)
१ शेत व्यवस्थापन २ क्षेत्र व्यवस्थापन
१ क्षेत्रीय नकाशा २ कृषिक्षेत्राचा नकाशा
शेती कार्यपद्धति
क्षेत्र सेवा
शेत आकार
n. शेतकारी (पु.), किसान (पु.)
n. १ शेती (स्त्री.) २ शेती करणे (न.)
(a method of tax collection whereby in return for fixed sum paid to the state, the tax-gatherer has the privilege of collecting taxes from the people, etc.) करवसुली मक्त्याने देणे, करवसुलीचा मक्ता देणे, करवसुलीचा मक्ता
n. शेतवाडी (स्त्री.)
१ शेतखत (न.) २ शेणखत (न.)
(abbr. of free alongside ship) जहाजापर्यंत निःशुल्क
शीण भत्ता
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725