elastic
adj. लवचिक
adj. लवचिक
लवचिक मागणी
लवचिक पुरवठा
n. लवचिकता (स्त्री.), लवचिकपणा (स्त्री.)
मागणीची लवचिकता
उत्पन्नाच्या मागणीची लवचिकता
अपेक्षांची लवचिकता
पैसा पद्धतीची लवचिकता, चलन पद्धतीची लवचिकता
प्रतिवस्तु योजनांची लवचिकता, पर्यायनाची लवचिकता
पुरवठ्याची लवचिकता
कराधानाची उत्पन्न लवचिकता
n. १ मूलतत्त्व (न.) २ घटकावयव (पु.)
अर्थशास्त्राची मूलतत्त्वे (न. अ. व.)
n. पात्रता (स्त्री.)
adj. पात्र, ग्राह्य
पात्र विपत्र, ग्राह्य विपत्र
ग्राह्य रोखा
पात्र प्रतिभूति, ग्राह्यप्रतिभूति
n. शिष्टजन (न.)
n. (of structure of production) (उत्पादन संरचनेचे) दीर्घीकरण (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725