Sick
१ आजारी २ (disgusted) कंटाळलेला, त्रासलेला ३ (pining) झुरणारा (as in : homesick घरासाठी झुरणारा) ४ खंत घेतलेला, n.रुग्ण (सा.), दुखणेकरी (सा.) (to be sick उलट्या होणे, आजारी पडणे)
१ आजारी २ (disgusted) कंटाळलेला, त्रासलेला ३ (pining) झुरणारा (as in : homesick घरासाठी झुरणारा) ४ खंत घेतलेला, n.रुग्ण (सा.), दुखणेकरी (सा.) (to be sick उलट्या होणे, आजारी पडणे)
लाजाळूपणा (पु.), बुजरेपणा (पु.)
लाजाळू, बुजरा
धोटा (पु.)
१ खेचपडदा (पु.), सरकढापाणी (स्त्री.) २ झडप (स्त्री.)
प्रवेश मना करणे
कोंडणे
बंद करणे, झाकणे
Rly. रुळबदल (पु.)
१ Rly.(to turn as, a train into a siding) रुळबदल करणे २ Fig.एकीकडे सारणे, मागे टाकणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725