Signal

१ बावटा दाखवणे, संकेत करणे २ इशारा करणे, n. १ संकेत (पु.), बावटा (पु.) २ इशारा (पु.), adj..विशिष्ट (as in : signal service विशिष्ट सेवा)

Sign

१ सही करणे, स्वाक्षरी करणे २ खूण करणे, चिन्ह करणे, n. १ सही (स्त्री.) २ चिन्ह (न.), खूण (स्त्री.) ३ Astron.राशी (स्त्री.)

Sight

१ पाहणे २ Astron.(यंत्राने)ता-यांचा वेध घेणे ३ (बंदुकीला) माशी बसवणे ४ (नेम)धरणे, n. १ दर्शन (न.) २ दृष्टि (स्त्री.), नजर (स्त्री.) ३ (of a gun) माशी (स्त्री.) ४ (a spectacle) देखावा (पु.) ५ दृष्टीचा टप्पा (पु.) ६ दर्शनीय स्थळ (न.) (as in: the sights of the city शहरातील दर्शनीय स्थळे)