Shower

१ सर (स्त्री.) २ वर्षाव (पु.), v.t.& i. १ (सर पाऊस वगैरे) कोसळणे २ वर्षाव करणे, वर्षाव होणे

Show

१ दाखवणे, उघड करणे, प्रदर्शन करणे २ (to indicate) दर्शवणे, सुचवणे ३ (to prove) सिद्ध करणे, दाखवून देणे, n. १ प्रदर्शन (न.), देखावा (पु.) २ भपका (पु.), अवडंबर (न.) ३ खेळ (पु.), प्रयोग (पु.) (by show of hands हात वर करुन)

Shovel

फावडे (न.), खोरे (न.), v.t. १ (to lift up and throw with a shovel) फावड्याने लोटणे २ (to gather in large quanties) ढीग करणे, रास करणे,

Shout

१ (a loud cry) आरोळी (स्त्री.), आरडाओरडा (पु.) २ (of joy) जयघोष (पु.), v.i. १ आरोळी मारणे, ओरडणे २ पुकारणे