Subtemancy
१ पोट-कूळवहिवाट (स्त्री.) २ पोट-भाडेदारी (स्त्री.)
१ पोट-कूळवहिवाट (स्त्री.) २ पोट-भाडेदारी (स्त्री.)
१ निम्नस्तर (पु.) २ मूलाधार (पु.)
निम्नस्तरीय cf. Fundamental
१ -च्या ऐवजी ठेवणे (न.), -च्या जागी योजणे (न.) २ Gram.आदेशन (न.), आदेशक्रिया (स्त्री.)
१ बदली माणूस (पु.), बदली (सा.) २ प्रतिवस्तु (स्त्री.) ३ Gram.आदेश (पु.), v.t. १ -च्या जागी ठेवणे, -च्या जागी योजणे २ (to replace) बदली देणे, बदली ठेवणे
उपकेंद्र (न.)
कायम पद वेतन (न.)
कायम धारक (सा.)
Admin. कायम नियुक्ति (स्त्री.) (substantive appiontment to a permanent post स्थायी पदावर कायम नियुक्ति)
१ मूळ २ Admin.कायम, मुख्य
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725