Subsequent
उत्तरवर्ती, नंतरचा
उत्तरवर्ती, नंतरचा
१ Law (as, of law codes) पोटकलम (न.) cf. Section २ (of a government department) उपविभाग (पु.)
१ अभिदान (न.), वर्गणी (स्त्री.) २ स्वाक्षरी (स्त्री.) ३ मान्यता (स्त्री.)
१ विमेदार (सा.) २ अभिदाता (पु.), वर्गणीदार (सा.)
अभिदत्त भांडवल (न.)
-ने स्वाक्षरी केली, स्वाक्षरी करणार-
१ अभिदत्त २ Law स्वाक्षरित
१ अभिदान देणे, वर्गणी देणे २ Law स्वाक्षरी करणे ३ (as, to a provident fund, etc.) हप्ता भरणे ४ (as, to opinion, views, etc.) मान्य करणे, मान्य असणे
पोटविक्री (स्त्री.)
उपनियम (पु.), पोटनियम (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725