set

adj. ठराविक (as in: a set questionठराविक प्रश्न) n. 1. संच (पु.) 2. समुच्चय (पु.) v.t. &i. 1. ठेवणे, मांडणे 2. ठाकठीक करणे 3. (योग्य जागी) बसवणे 4. अस्त होणे, मावळणे

servitude

n. 1. सुविधाभार (पु.) 2. (term of service) सेवावधि (पु.) 3. (slavary) दास्यावस्था (स्त्री.), दास्य (न.), गुलामगिरी (स्त्री.) 4. (as a prisoner) सक्तीची मजुरी (स्त्री.)