settle accounts
1. हिशेब पूर्ती करणे, हिशेब पूर्ण करणे 2. हिशेब नक्की करणे [Ind.Part.Act-s. 30(4)]
1. हिशेब पूर्ती करणे, हिशेब पूर्ण करणे 2. हिशेब नक्की करणे [Ind.Part.Act-s. 30(4)]
v.t. & i. 1. स्थायिक होणे, वसाहत करणे 2. (to fix by agreement) नक्की करणे, ठरवणे, 3. (as of property) नेमून देणे, व्यवस्था करणे 4. (to conclude a lawsuit by agreement between the parties usually out of court) समझोता करणे, मिटवणे 5. (to close by payment) (हिशेब, कर्ज इत्यादि चुकते) करणे 6. जम बसणे
v.t. वजावट करणे n. वजावट (स्त्री.) cf. brokerage
खोटा दावा सांगणे [Ind.Evi.Act-s. 14-ill.(h)]
1. पुढे मांडणे [Limit.Act-s. 3(i)] 2. उभारणे 3. (raise to power) प्रतिष्ठापित करणे
निर्दिष्ट करणे, घालून देणे
n.pl. वचनसंच (पु.अ.व.) [Ind.Con.Act-s. 2(e)], एकगठ्ठा वचने (न.अ.व.)
पुढे मांडणे
1. अपास्त करणे, रद्द ठरवणे cf. cancel 2. बाजूस सारणे, बाजूस ठेवणे 3. (रक्कम) बाजूस काढून ठेवणे
वेगळे राखून ठेवणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725