sequester

v.t. &i. 1. (to renounce or disclaim, as a widow, having anything to do with the estate of her deceased husband) (विधवेने मृत पतीच्या संपत्तीवरील) हक्क सोडणे 2. वेगळा करणे, अलग ठेवणे 3. (to seize property under the writ of sequestration) समपहरण करणे, जप्त करणे

separate

v.t.& i. 1. विभक्त होणे, विभक्त करणे, अलग होण, अलग करणे, वेगळे होणे, वेगळे करणे, 2. फारकत घेणे, फारकत होणे adj. पृथक, अलग, स्वतंत्र, वेगळा, विभक्त

sentence

n. 1. (the order by which the court imposes punishment or penalty upon a person found guilty) शिक्षादेश (पु.) 2. शिक्षा (स्त्री.) v.t. 1. शिक्षादेश देणे 2. शिक्षा देणे