cheap money policy
( also easy money policy) अल्पव्याजी पैसा धोरण, सुलभ पैसा धोरण
( also easy money policy) अल्पव्याजी पैसा धोरण, सुलभ पैसा धोरण
n. १ संरोध (पु.) २ (a supervision insuring accuracy, fitness or due performance) नियंत्रण (न.) ३ (act of testing or verifying) तपासणी (स्त्री.), पडताळा (पु.) v.t. १ संरोध करणे, रोखून धरणे, रोखणे २ नियंत्रण ठेवणे, नियंत्रित करणे ३ तपासणी करणे, पडताळा घेणे
पडताळा नोंदवही
adj. १ संरुद्ध, रोखलेला २ नियंत्रित ३ तपासलेला, पडताळा घेतलेला
n. तपासनीस (सा.)
n. तपासणी (स्त्री.)
n. तपासणी नाका (न.), तपासणी चौकी (स्त्री.)
n. तपासणी (स्त्री.)
n. रसायन (न.), रासायनिक द्रव्य (न.) adj. रासायनिक
रासायनिक उद्योग
(also fertiliser) रासायनिक खत
adv. रासायनिक पद्धतीने
n. १ (a person who is expert in chemistry) रसायनशास्त्रज्ञ (सा.) २ (a person who prepares and sells medical goods, toilet articles, etc.) औषधविक्रेता (पु.)
n. धनादेश (पु.), चेक (पु.)
साधारण रेखित धनादेश
विशेष रेखित धनादेश
धनादेश खातेवही, चेक खातेवही
n. धनादेश पुस्तक (न.), चेक बुक (न.)
n. १ तिजोरी (स्त्री.) २ पेटी (स्त्री.)
(also till money) तिजोरी रोकड
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725