change of name
नाव बदलणे, नामांतर (न.)
नाव बदलणे, नामांतर (न.)
n. (as, switchover) परिवर्तन (न.), बदल (पु.), पालट (पु.)
n. १ (hollow bed of river) पात्र (न.) २ कालवा (पु.) ३ जलमार्ग (पु.) ४ (a strait) सामुद्रधुनी (स्त्री.) ५ मार्ग (पु.), प्रणाली (स्त्री.) v.t. & i. (also channelise) (to direct through or into a fixed or official course; to confine in or as if in a channel) (विशिष्ट) मार्ग नेमून देणे, (विशिष्ट) मार्ग आखून देणे, योग्य मार्गावर ठेवणे, प्रणालीबद्ध करणे, प्रणालित करणे
n. प्रणालन (न.), प्रणालीबद्ध करणे (न.), प्रणालित करणे (न.) (विशिष्ट) मार्ग आखून देणे (न.)
channel
adj. प्रणालीबद्ध, प्रणालित
वितरणाचे मार्ग
n. लक्षण (न.), वैशिष्ट्य (न.) adj. विशिष्ट
गरजांची वैशिष्ट्ये, गरजांची लक्षणे
v.t.& i. १ (to impose a particular duty or task; to entrust with care, custody or management, etc.) प्रभार सोपवणे २ (to impose pecuniary burden on; to impose or record as a pecuniary obligation) भारित करणे, भार टाकणे ३ (to fix or ask a sum or fee or payment) आकारणे ४ Law दोषारोप करणे n. १ (a duty or task) प्रभार (पु.) २ (as, a burden, obligation) भार (पु.), प्रभार (पु.) ३ (something fixed or asked as a fee, payment, etc.–oft. used in pl. also) आकार (पु.) ४ (usu.
adj. १ प्रभारित २ भारित ३ आकारित
n. तक्ता (पु.)
n. १ सनद (स्त्री.) २ भाटक लेख (पु.) v.t. १ सनद देणे २ भाड्याने देणे, भाड्याने घेणे
adj. १ सनदी २ भाड्याने दिलेला, भाड्याने घेतलेला
सनदी लेखापाल
सनदी कंपनी
n. भाड्याने देणारा (पु.), भाड्याने घेणारा (पु.)
n. ( also charter party) १ (a contract by which a ship is temporarily leased by the owners to another person or firm who is said then to have chartered it) नौभाटक लेख (पु.) २ भाटक लेख (पु.)
adj. स्वस्त, सवंग
(also easy money) (a term used to describe a situation where bank rate and other rates of interest are low) सुलभ पैसा, अल्पव्याजी पैसा
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725