check

n. १ संरोध (पु.) २ (a supervision insuring accuracy, fitness or due performance) नियंत्रण (न.) ३ (act of testing or verifying) तपासणी (स्त्री.), पडताळा (पु.) v.t. १ संरोध करणे, रोखून धरणे, रोखणे २ नियंत्रण ठेवणे, नियंत्रित करणे ३ तपासणी करणे, पडताळा घेणे