racketeer
n. कूटयोजक (सा.)
n. कूटयोजक (सा.)
adj. यादृच्छिक, स्वैर
mortality rate
adj. १ युक्तिसंगत, सयुक्तिक २ तर्कसंगत
प्रतिक्रिया बिंदु
वास्तविक राष्ट्रीय आय
n. वास्तववादी (सा.)
प्राप्ति व प्रदान लेखा
v.t. & i. १ (to calculate; to find out the quantity, number, cost, etc. of) गणना करणे २ (to be of the opinion; to suppose that; to consider as ) समजणे, समजला जाणे, गणना होणे ३ अंदाज करणे, अंदाजणे
पुनर्रचना कर्ज
n. १ आवर्तन (न.) २ पुन्हा पुन्हा घडणे (न.)
(as, on securities) (रोखे वगैरे यांवरील) विमोचन लाभ
v.t. पुनर्निर्यात करणे n. पुनर्निर्यात (स्त्री.)
परतावा बिल
प्रादेशिक व्यापार
नोंदणीकृत कंपनी
adj. परागामी, क्रमक्षयी, क्रमऱ्हासी
adj. विनियामक
v.t. १ (as, an application, etc.) फेटाळणे २ (to throw away, to discard) टाकून देणे
प्रतिभूति मोचन
v.t. स्मरण देणे
n. (the Renaissance) प्रबोधन युग (न.)
भाडे नियंत्रण
n. pl. दुरुस्ती (स्त्री.)
v.t. पुनःपूर्ती करणे
v.t. दडपणे, दमन करणे, दाबणे
v.t. १ आवश्यकता असणे, जरूरी असणे २ (to order; to insist upon as, a right or by authority) फर्मावणे ३ (to impose a command or compulsion upon) भाग पाडणे
(also called reserve liability) (share capital of a company which will only be called up if it is wound up) राखीव भांडवल
adj. अवशिष्ट
adv. अनुक्रमे,यथाक्रम
व्यापार प्रतिरोध
n. पुनरंतरण (न.)
n. १ खुंटवणे (न.) २ मंदन (न.) ३ (delay) विलंब (पु.)
n. पुच्छगमन (न.)
जमिनीची महसुली आकारणी
n. पुनरुज्जीवन (न.)
बाजारात गैर वधघट करणे
(a term used of goods that are close substitutes for one another) प्रतिस्पर्धी वस्तु
चक्री पीक काढणे
n. १ (in pl.–an element or first principle of any art or science) मूलतत्त्व (न.)
(also rupee securities) रुपयातील रोखे
१ ग्रामीण प्रश्न २ ग्रामीण समस्या
n. १ जबर भाटक (न.) २ जबर भाडे (न.) ३ जबर खंड (पु.)
यादृच्छिक नमुना
१ नफा दर २ लाभाचा दर (वाढावा-खेळते भांडवल अधिक स्थिर भांडवल यांची उत्पादनात झालेली झीज)
सयुक्तिक वर्तन
v.t. पुनःसमायोजन करणे
१ वास्तविक किंमत २ वास्तविक मूल्य
adj. वास्तववादी–
n. पावती पुस्तक (न.)
n. गणक (पु.)
v.t. १ लिहून ठेवणे २ अभिलिखित करणे, अभिलेखन करणे ३ नोंदणे n. १ अभिलेख (पु.) २ नोंद (स्त्री.)
adj. आवर्ती
v.t. पुन्हा बट्ट्याने वटवणे, (कसर कापून) पुन्हा वटवणे n. (act, or process of rediscount) पुनःवटवणे (न.)
v.t. &i. १ संदर्भ करणे २ (to send, take, hand over, to be dealt with, decided, etc.–with to ) निर्देश करणे,(निर्देशन, वित्तप्रमाण वगैरेसाठी)–कडे पाठवणे
परतावा आदेश
n. प्रादेशिकीकरण (न.)
नोंदणीकृत ऋणपत्र
परागामी खर्च
n. १ (act of regulating, or the condition of being regulated) विनियमन (न.) २ (as, a rule or order having the force of law) विनियम (पु.)
adj. १ फेटाळलेला २ त्यक्त
adj. १ मुक्त, सोडलेला,सोडून दिलेला २ बंधमुक्त
n. स्मरणपत्र (न.)
franco
समर्थता भाडे
दुरुस्ती व नवीकरण लेखा
n. पुनःपूर्ति (स्त्री.)
(a condition in which direct economic controls, as, price and wage controls etc. are utilised to prevent inflation without removing the underlying inflationary pressures) दाबित चलन अतिवृद्धि, दाबित अतिवृद्धि
adj. आवश्यक
संचिति अपचय
राखीव जागा
Law अवशिष्ट मृत्युपत्रितदानग्राही
v.i. १ प्रतिसाद देणे, प्रतियोग देणे २ जबाब देणे
v.t. निर्बंध घालणे
adj. फुटकळ, किरकोळ n. (sale of goods in relatively small quantities) फुटकळ विक्री (स्त्री.), किरकोळ विक्री (स्त्री.) v.t. फुटकळ विक्री करणे, किरकोळ विक्री करणे
adj. खुंटलेला
adj. भूतलक्ष्यी
महसुली अर्थसंकल्प
n. पुनरुज्जीवनवादी (सा.)
n. अधिकार (पु.) adj. ठीक, उचित, न्याय्य
(as, competitive demand) प्रतिस्पर्धी मागणी
adj. प्राथमिक
रुपयातील दर
१ ग्रामीण पुनर्रचना २ ग्रामीण पुनर्निर्माण
n. रेडिओ (पु.)
यादृच्छिक चल
rate of exploitation
n. १ (the organisation of a business, or industry upon an orderly system) पुनःसंघटन (न.) (as in: rationalisation of industries उद्योगांचे पुनःसंघटन) २ (as, of rules, bylaws, etc.) सुसूत्रीकरण (न.) ३ शास्त्रीयीकरण (न.)
adj. पुनःसमायोजित
n. (also real property) स्थावर मालमत्ता (स्त्री.)
n. १ गणना (स्त्री.), गणती (स्त्री.) २ अंदाज (पु.) ३ हिशेबाचा मेळ (पु.)
अधिकाराभिलेख (पु.)
आवर्ती ठेव
n. पुनर्वटवणी (स्त्री.)
n. (as, reference) निर्देशी (सा.)
परतावा प्रमाणक
v.t. प्रादेशिकीकरण करणे
डाकनोंद पत्र
परागामी अनुदान, क्रमऱ्हासी अनुदान
विनियमन अवधि
n. १ फेटाळणे (न.) २ त्याग (पु.)
adj. प्रस्तुत, संबद्ध
n. सूट (स्त्री.) cf. allowance
v.t. (to make new or to restore to original) नवीकरण करणे
adj. १ भाटकयोग्य २ भाडेयोग्य ३ खंडयोग्य
दुरुस्ती समानीकरण निधि
v.t. & i. उत्तर देणे n. उत्तर (न.)
v.t. १ पुनरुत्पादन करणे २ प्रतिरूप करणे
n. आवश्यकता (स्त्री.), गरज (स्त्री.)
बुडित व शंकास्पद कर्ज राखीव निधि
n.pl. राखीव निधि (पु.), गंगाजळी (स्त्री.)
अवशिष्ट शक्ति
(mortgage on cargo of a ship raised by the master, etc.) नौभार बंधपत्र
adj. निर्बंधित
फुटकळ किंमत, किरकोळ किंमत
n. १ ठेवून घेणे (न.) २ टिकवून ठेवणे (न.) ३ धारण करणे (न.), धारणाशक्ती (स्त्री.) ४ प्रतिधारण (न.)
v.t & i. १ परत पाठवणे २ परत करणे, परत देणे, परतवणे ३ (to state, or describe officially esp. in answer to a demand) विवरण पाठवणे, विवरण देणे n. १ विवरण (न.) २ (oft. used in pl.–the profit from labour, investment or business; income or profit in relation to its source; as, yield) प्राप्ति (स्त्री.), उत्पन्न (न.) ३ Econ. (output resulting from the use of given inputs) प्रत्याय (पु.) ४ (in pl.–unsold goods returned back for cash or credit) परती माल (पु.) ५ (anything returned as, cheque, etc.) परत पाठवलेला (धनादेश वगैरे) (पु.)
१ महसुली व्यय २ महसुली खर्च
v.t. & i. १ पुनरुज्जीवित करणे cf. renew २ पुन्हा चालना देणे
अग्रक्रयाधिकार (पु.)
(as, competitive supply) प्रतिस्पर्धा पुरवठा
adj. १ (incomplete) कच्चा २ (approximate) स्थूल ३ खडबडीत ४ जाडाभरडा
n. १ नियम (पु.) २ (in pl.–as, a set of rules) नियमावली (स्त्री.)
rupee paper
ग्रामोद्धार (पु.)
n. धाड (स्त्री.)
adj. द्रुत, शीघ्र
कराचा दर
v.t. १ (as, industries, etc.) पुनःसंघटन करणे २ (as, rules, bylaws, etc.) सुसूत्रीकरण करणे ३ (as, to reform scientifically) शास्त्रीयीकरण करणे, शास्त्रीय तत्त्वावर सुधारणा करणे
n. पुनःसमायोजन (न.)
वस्तुरूप व्याज दर
v.t. १ पुनर्व्यवस्था करणे २ फेरमांडणी करणे
प्राप्ति व प्रदान लेखा
v.t. १ (to bring waste land under cultivation) लागवडीस आणणे २ पुनःप्रापण करणे ३ उपयोगक्षम करणे
adj. १ अभिलिखित २ नोंदलेला
आवर्ती खर्च
v.t. १ पुनर्वितरण करणे २ फेरवाटणी करणे
n. १ (instance of referring) संदर्भ (पु.) २ (act of referring) निर्देश (पु.) ३ (a person of whom inquiries can be made as, to the character or capacity of another; as, a referee) निर्देशी (सा.) ४ (a written statement of the character or capacity of a person given by someone familiar with his character, ability, etc.; as, recommendation) निर्देशन (न.), ग्वाही (स्त्री.) ५ (a note as, from a bank, etc. stating that the customer’s financial position is sound) वित्तप्रमाण (न.)
परतावा अधिपत्र
n. १ प्रदेशवाद (पु.) २ प्रादेशिकता (स्त्री.)
(official address of a limited liability company as registered with registrar of companies) नोंदणीकृत कार्यालय
परागामी पुरवठा वक्र
n. विनियामक (पु.)
v.t. & i. १ संबंध असणे २ संबंध लावणे
n. १ सहाय्य (न.) २ परिहार (पु.) ३ कार्यमुक्ति (स्त्री.), कार्यमुक्त करणे (न.)
v.t. & i. १ सूट देणे २ पाठवणे ३ भरणा करणे ४ माफ करणे
नूतनीकरण करणे
n. १ (an amount paid or collected as a rent; income from rent) भाटक (न.) २ भाडे (न.) ३ खंड (पु.) adj. (that can be or has been rented; of, or relating to rent) १ भाटक– २ भाडे– ३ खंड–
n. हानिपूर्ति (स्त्री.) cf. compensation
जोडकार्ड (न.), जोड कुपन
n. १ पुनरुत्पादन (न.) २ (as, regeneration) प्रजनन (न.)
n. १ आवश्यकता (स्त्री.) २ आवश्यक वस्तु (स्त्री.) ३ आवश्यक बाब (स्त्री.) adj. आवश्यक
bad debt reserve
संचिती आणि समायोजने
n. अवशेष (पु.)
नौतारण बंधपत्र
निर्बंधित मत्ता
index of retail prices
प्रतिधारण पैसा
भागवाटपाचे विवरण
महसुली राखीव निधि
adj. रद्द करता येण्यासारखा, रद्द करता येण्याजोगा
विमोचन अधिकार
n. १ ईर्ष्या (स्त्री.) २ चुरस (स्त्री.), प्रतिस्पर्धा (स्त्री.)
स्थूल लेखा, कच्चा लेखा
n. (Indonesian unit of currency) रुपिया (पु.)
ग्रामीण नागर प्रमाण
n. रेल्वे (स्त्री.), लोहमार्ग (पु.)
n. द्रुतता (स्त्री.), शीघ्रता (स्त्री.)
१ मजुरी दर २ वेतन दर
n. १ शिधावाटप (न.) २ मितवाटप (न.) ३ शिधापद्धति (स्त्री.) ४ नियतन (न.)
adj. १ तयार २ आयता ३ तात्काळ
खरे मूल्य, वास्तविक मूल्य
n. १ पुनर्व्यवस्था (स्त्री.) २ फेरमांडणी (स्त्री.)
adj. प्राप्य
adj. १ लागवडीस आणलेला, लागवडयोग्य केलेला २ पुनःप्रापित ३ उपयोगक्षम केलेला
n. अभिलेखन (न.)
आवर्ती श्रेणी
n. १ पुनर्वितरण (न.) २ फेरवाटणी (स्त्री.)
संदर्भ गट, संदर्भ समूह
adj. परतावायोग्य
n. नोंदवही (स्त्री.), नोंदपुस्तक (न.) v.t. & i. नोंदणी करणे, नोंदणी होणे
डाक नोंदणी (by registered post डाक नोंदणी द्वारा)
(a tax which falls more heavily on people with low incomes than on those with high incomes) परागामी कर, क्रमक्षयी कर
विनियामक कराधान
adj. १ संबद्ध २ संबंधी, संबंधित
दुर्भिक्षनिवारक कामे
n. १ (sending of money) वित्तप्रेषण (न.) २ (as, a sum of money sent to at a distance) वित्तप्रेष (पु.) ३ भरणा (पु.) ४ पाठवणे (न.)
पुनःस्थापन करणे
१ भाटक मूल्य २ भाडे मूल्य ३ खंड मूल्य
v.t. प्रत्यावर्तन करणे, प्रत्यावर्तित करणे
v.t. & i. १ (to give a formal or official account or statement of) प्रतिवेदन देणे २ (to give esp. a called for account) अहवाल देणे, प्रतिवृत्त देणे ३ बातमी देणे, वृत्त देणे n. १ प्रतिवेदन (न.) २ अहवाल (पु.), प्रतिवृत्त (न.) ३ वृत्त (न.)
प्रजनन दर
उत्पादनाच्या आवश्यक बाबी, उत्पादनाच्या आवश्यक वस्तू
बट्टा निधि (बट्टा राखीव निधि)
v.t. पुनर्नौभरण करणे, जहाजाने पुन्हा पाठवणे
n. (pl.residua or residuums) (a term used by A. Marshall and others for poorest stratum of a community) अवशिष्ट समाज (पु.)
n. १ प्रतिसाद (पु.), प्रतियोग (पु.) २ उत्तर (न.), जबाब (पु.)
निर्बंधित परिवर्तनीयता
फुटकळ विक्री, किरकोळ विक्री
(as in : steel control, etc. in India, the prices paid to the producers which are known as ‘retention prices’) नियंत्रित धारण किंमत
धनादेश परत पाठवणे, धनादेश परतवणे
n. पुन्हा पडताळणी (स्त्री.)
unconfirmed credit
पुनर्विक्री अधिकार
cost price
कच्ची वही
n. १ अधिनिर्णय (पु.) २ आखणे (न.)
adj. ग्रामीण, ग्राम–
ग्रामीण बांधकामे
रेल्वे भाडे
परिचलन द्रुतता, परिचलन शीघ्रता
ratable
१ रोख मुद्रा २ रोख पैसा, नगदी पैसा
Econ. (wages measured by their purchasing power) वास्तविक वेतन
adj. वाजवी cf. fair
प्राप्य विपत्र, आदेय विपत्र
n. १ लागवडयोग्य करणे (न.) २ पुनःप्रापण (न.) ३ (a reclaimed land) पुनःप्रापित जमीन (स्त्री.)
अभिलेख शाखा
लालरेखित व्याज
१ आय पुनर्वितरण २ प्राप्तीचे पुनर्वितरण
adj. निर्दिष्ट, निर्देशलेला, –कडे पाठवलेला
n. पुनर्निधीकरण (न.)
लेखा नोंदवही
१ नोंदणीकृत रोखे २ नोंदणीकृत कर्जरोखे
परागामी कराधान, क्रमक्षयी कराधान
v.t. पुनर्वसन करणे
n. संबंध (पु.)
v.t. १ सहाय्य देणे २ परिहार करणे ३ सुटका करणे ४ कार्यमुक्त करणे ५ सुसह्य करणे
वित्तप्रेषण लेखा
पुनरुज्जीवित करणे
adj. & adv. भाडेमाफ
n. (restoration to the country of origin; selling of foreign investments and investing money at home) प्रत्यावर्तन (न.)
n. वार्ताहर (सा.)
adj. पुनरुत्पादक, पुनरुत्पादी
n. १ मागणी (स्त्री.) २ Law अधिग्रहण (न.) v.t. १ मागणी करणे २ Law अधिग्रहण करणे
लाभांश समानीकरण राखीव निधि
n. १ पुनर्नौभरण (न.) २ पुनर्नौप्रेष (पु.) ३ पुन्हा पाठवलेला जहाजी माल (पु.)
v.t. राजीनामा देणे, त्यागपत्र देणे
n. जबाबदारी (स्त्री.)
निर्बंधित व्यापार
फुटकळ व्यापार
v.t. &i. १ (to withdraw from circulation or from the market; as, to pay) निवर्तित करणे, निवर्तित होणे २ सेवानिवृत्त होणे ३ निवृत्त होणे
n. मूल्य पुनःस्थापन (न.)
adj. प्रति, विपरीत, प्रतिकूल, उलटा v.t. १ फिरवणे २ उलटवणे
(also unconfirmed letter of credit) रद्द करता येण्याजोगे पतपत्र
(also scrip issue or capitalisation issue or stock dividend or stock split) १ अधिकार भाग २ अधिकार भाग प्रचालन
n. १ कार्य (न.) २ भूमिका (स्त्री.)
adv. १ स्थूलमानाने २ कठोरपणाने
ऋणग्रस्त होणे
ग्रामीण क्षेत्र
ग्रामीण-ग्रामीण स्थलांतरण
रेल्वे वाहणावळ
adj. विरळ, विरळा
ratable value
adj. कच्चा
सिद्ध गणक
n. १ वसुली (स्त्री.) २ प्राप्ति (स्त्री.)
v.t. १ पुनर्निर्धारित करणे २ पुन्हा आकारणी करणे
v.t. १ मिळणे २ घेणे, प्राप्त होणे
v.t. १ मान्यता देणे २ मान्य करणे ३ ओळखणे
n. अवलंब (पु.) (to have recourse to–चा अवलंब करणे)
v.t. विमोचन करणे, (गहाण वगैरे) सोडवणे
n. क्षतिपूरण (न.) cf. compensation v.t. (as, to compensate) क्षतिपूरण करणे
v.t. पुनर्वित्तव्यवस्था करणे
n. नकार (पु.)
मागणी नोंदवही
inscribed stock
n. पुनर्वाढ (स्त्री.)
n. पुनर्वसन (न.)
adj. १ (comparative) सापेक्ष २ (having relation) –संबंधी, –विषयक n. नातेवाईक (सा.)
n. १ निवारक (सा.) २ परिहारक (सा.) ३ कार्यमोचक (सा.)
वित्तप्रेषण सुविधा योजना
n. नवीकरण (न.)
n. (a person who receives a fixed income as, from lands, bonds, stocks, etc.; one who lives on income from investment) भाटकजीवी (सा.)
v.t. & i. परतफेड करणे
n. संग्रहस्थान (न.), कोठार (न.)
(women among the age group of usually 15 to 50 years) जननक्षम वयोगट
adj. १ मागणी केलेला २ अधिगृहीत
शंकास्पद कर्ज राखीव निधि
v.t. राहणे
n. १ राजीनामा (पु.), त्यागपत्र (न.) २ राजीनामा देणे (न.)
adj. जबाबदार
n. निर्बंध (पु.)
n. फुटकळ व्यापारी (पु.), किरकोळ व्यापारी (पु.)
(to pay a bill of exchange) विपत्र निवर्तित करणे
v.t. (to change the valuation as, of assets, or currency following an inflation) मूल्य पुनःस्थापित करणे, –च्या मूल्याचे पुनःस्थापन करणे
(a term applied to a condition when the yield on equities is lower than on gilt-edged and other fixed interest securities) विपरीत लाभ अंतर, विपरीत प्राप्ति अंतर
n. १ रद्द करणे (न.) २ परत घेणे (न.)
n. १ टोळी (स्त्री.) २ वर्तुळ (न.)
n. १ यादी (स्त्री.) २ पट (पु.) ३ नामावली (स्त्री.)
adj. १ गोल, वाटोळा २ (as, number) पूर्ण– (as in: round figures पूर्णांक) ३ (roughly correct) ठोकळ n. १ (as, of a salesman, etc.) फेरी (स्त्री.) २ परिक्षेत्र (न.)
१ बॅंकेकडे धाव घेणे २ विश्वासाअभावी बॅंकेवर येणारी झुबंड
ग्रामीण बॅंक, ग्रामीण अधिकोष
ग्रामीण-नागरी स्थलांतरण
रेल्वेमार्ग (पु.), लोहमार्ग (पु.)
adv. विरळा, क्वचित
adj. निर्धारित (as in : rated capacity निर्धारित क्षमता)
कच्ची आधारसामग्री
तात्काळ नौभरण आदेश
वसुली लेखा
n. १ पुनर्निर्धारण (न.) २ पुन्हा आकारणी करणे (न.)
adj. प्राप्त झालेला, प्राप्त
n. मान्यता (स्त्री.)
v.t. & i. १ वसूल करणे २ परत मिळवणे, परत मिळणे
n. १ विमोचनीयता (स्त्री.) २ प्रतिदेयता (स्त्री.)
v.t. & i. १ (as, prices, value, etc.) उतरवणे, उतरणे cf. abate २ कमी करणे, कमी होणे ३ घट करणे, घट होणे
पुनर्वित्तव्यवस्थेच्या सोयी
v.t. & i. नकार देणे, नाकारणे
संविदा नोंदवही
n. निबंधक (सा.)
adj. १ नियमित २ रीतसर ३ (ordinary, normal) साधारण, नेहमीचा ४ नियमानुसार
v.t. (as, to repay) प्रतिपूर्ती करणे
(the assumption that spending is related to a family’s relative position in the income distribution of approximately similar families. This hypothesis was conceived by James S. Dueseuberry) सापेक्ष उत्पन्नानुसारी परिकल्पना
v.t. सोडून देणे cf. abandon
n. पुनर्मुद्रीकरण (न.), पुनर्द्रव्यण (न.)
n. भाडेवही (स्त्री.)
परतफेडीचे अग्रिम
v.t. १ प्रतिनिधित्व करणे २ (to make clear; explain; point out) दर्शित करणे ३ (to describe as) प्रतिरूपित करणे ४ (as, to allege that) अभिवेदन करणे
पुनःस्थापन चक्र
n. पुनर्विक्री (स्त्री.)
पुनर्वसन राखीव निधि
n. १ निवास (पु.), निवासस्थान (न.) २ रहिवास (पु.)
v.t. प्रतिकार करणे
adv. जबाबदारीने
आयातीवरील निर्बंध
v.t. १ ठेवून घेणे २ टिकवून ठेवणे ३ धारण करणे
adj. १ निवर्तित २ सेवानिवृत्ति ३ निवृत्त
n. १ पुनर्मूल्यन (न.) २ (as, of a currency) उर्ध्वमूल्यन (न.)
n. १ (reverting of property, etc.) प्रत्यावर्तन (न.) २ उलटवणे (न.)
v.t. १ रद्द करणे २ परत घेणे
अलंकार पैसा
(also rolling plan) सरकती योजना
पूर्णांक करणे
hyper inflation
ग्रामीण सहकारी संस्था
रेल्वे दर
adj. (also rateable) १ यथा प्रमाण २ पट्टीयोग्य
n. स्थानीय करदाता (पु.)
कच्चा माल
adj. १ वास्तव २ खरा ३ (consisting of immovable property, such as, lands, or houses) स्थावर ४ (of wages, or income, measured by actual purchasing power— as opposed to nominal) वास्तविक ५ वस्तुरूप (as in: real investment वस्तुरूप गुंतवणूक)
नुकसानभरपाईची वसुली, नुकसानभरपाई वसूल करणे
v.t. पुनरभिहस्तांकित करणे, पुन्हा अभिहस्तांकित करणे
प्राप्त प्रेष
n. नवटंकन (न.), नवीन नाणेपाडणी (स्त्री.)
adj. वसुलीयोग्य, पुनःप्राप्य
adj. १ विमोचनयोग्य, विमोचनीय २(convertible into cash at the request of the holder) प्रतिदेय
n. १ उतरणे (न.) २ कमी करणे (न.), कमी होणे (न.) ३ घट (स्त्री.)
n. (the milder sort of inflation that accompanies the upward swing of a trade cycle) सौम्य चलनवाढ (स्त्री.), सौम्य चलनवृद्धि (स्त्री.)
adj. नाकारलेला
पत्रव्यवहार नोंदवही
कंपनी निबंधक
n. नियमाधीन करणे (न.)
n. प्रतिपूर्ति (स्त्री.)
सापेक्ष किंमत
adj. सोडून दिलेला
v.t पुनर्मुद्रीकरण करणे, पुनर्द्रव्यण करणे
नवीकरण विमा हप्ता
v.t. नवीन क्रमांक देणे
n. परतफेड (स्त्री.)
n. १ प्रतिनिधित्व (न.) २ दर्शक असणे (न.) ३ प्रतिरूपण (न.) ४ अभिवेदन (न.)
पुनरुत्पादी ऋण
पुनर्विक्री किंमत
(past profits of a company not distributed as, dividend and retained for future development) राखीव निधि
n. १ निवासी (सा.) २ रहिवासी (सा.)
n. १ (the act or instance of resisting; passive or active opposition) प्रतिकार (पु.) २ (power or capacity to resist an opposing force) प्रतिकारिता (स्त्री.)
adj. (ready to respond) प्रतियोगी
उत्पादनावरील निर्बंध
adj. ठेवून घेण्याजोगा
निवर्तित विपत्र
मत्तेचे पुनर्मूल्यन
adj. प्रत्यावर्ती
n. क्रांति (स्त्री.)
v.i. १ वाढणे, वाढ होणे २ उद्भवणे n. १ वाढ (स्त्री.) २ उत्कर्ष (पु.) ३ उदय (पु.)
adj. (coming in regular rotation ; as, recurring) आवर्तनी
adj. फेऱ्याचा adv. १ (on all sides) सभोवार २ (indirectly) पर्यायाने ३ (approximately) अदमासे
adj. १ (current) चालू २ धावता
ग्रामीण पत
रेल्वे पावती, रेल्वे रसीद
(also rateable value) पट्टीयोग्य मूल्य, (स्थानीय) करयोग्य मूल्य
n. १ अनुसंमति (स्त्री.) २ अनुसमर्थन (न.)
कच्चे उत्पादन
Bookkeeping (any one of the assets, liability, or net worth accounts) संपत्ति लेखा
v.t. १ वसूल करणे २ संपादित करणे ३ प्रत्यक्षात आणणे, प्राप्त करून घेणे
adv. पुनरभिहस्तांकित
n. प्रापक (सा.), ग्रहीता (पु.)
v.t. शिफारस करणे
n. १ वसुली (स्त्री.) २ परत मिळवणे (न.), परत मिळणे (न.)
प्रतिदेय ऋणपत्र
भाग भांडवल घट, भाग भांडवलाची घट
n. पुनर्वनरोपण (न.)
n. पुनर्जीवन (न.)
व्यवसाय संस्था नोंदवही
n. नोंदणी (स्त्री.)
v.t. नियमात बसवणे
v.t. १ (to place in the former state) पुनःस्थापित करणे २ यथापूर्व करणे
सापेक्ष मूल्य
n. सोडून देणे (न.)
n. १ (change of place; transference) हलवणे (न.) २ निरसन (न.) ३ (dismissal) काढून टाकणे (न.), दूर करणे (न.)
adj. नवीकृत
n. १ संन्यसन (न.), त्याग (पु.) २ स्वत्वत्याग (पु.) (as in : letter of renunciation स्वत्वत्याग पत्र)
v.t. & i. पुनरावृत्ती करणे, पुनरावृत्ती होणे
n. प्रतिनिधि (सा.)
n. गणराज्य (न.), प्रजासत्ताक (न.)
(arrangement whereby retailers are obliged to sell goods at prices fixed by the manufacturers) पुनर्विक्री किंमत पालन, पुनर्विक्री किंमतीचे पालन करणे
राखीव सोने, राखीव सुवर्ण निधि
adj. निवासी, निवासविषयक
n. १ निर्णय (पु.) २ ठराव (पु.) ३ निश्चय (पु.)
v.t. १ (to resume original position) पूर्वस्थितीवर आणणे २ प्रत्यास्थापन करणे
भागवाटपावरील निर्बंध
undistributed profits
n. १ (as, of bills, notes, etc.) निवर्तन (न.) २ सेवानिवृत्ति (स्त्री.) ३ निवृत्ति (स्त्री.)
पुनर्मूल्यन प्रक्रिया
प्रत्यावर्ती वार्षिकी
adj. क्रांतिकारी
n. १ जोखीम (स्त्री.) २ धोका (पु.)
आवर्तनी समायोजन
फेऱ्याची उत्पादन पद्धति
चालू संविदा
ग्रामीण पत बॅंक
रेल्वेची जोखीम
अनिवर्ती परिणाम
adj. १ अनुसंमत २ अनुसमर्थित
(also R/D) (abbr. of ‘refer to drawer’) १ ध.वि (धनादेशकास विचारा) २ आ.वि. (आदेशकास विचारा)
(also wealth effect) (monetary theory) वास्तव शेष परिणाम
adj. १ वसूल केलेला २ संपादित, प्राप्त केलेला
n. पुनरभिहस्तांकन (न.)
adj. १ (inversely related, corresponding to each other) अन्योन्य २ (mutually existing; shared, felt or shown by both sides) परस्पर
n. शिफारस (स्त्री.)
n. १ शोधन (न.) २ (चूक वगैरेंची) दुरुस्ती (स्त्री.)
प्रतिदेय अधिमान भाग
कमी केलेल्या दरांनी विक्री
v.t. & i. सुधारणा करणे n. सुधारणा (स्त्री.)
n. प्रदेश (पु.)
सदस्य नोंदपुस्तक, सभासद नोंदपुस्तक
नोंदणी फी
n. नियमितता (स्त्री.), नियमितपणा (पु.)
n. १ पुनःस्थापन (न.) २ यथापूर्वकरण (न.)
सापेक्ष वेतन
v.i. १ उरणे, (बाकी) राहणे २ (to continue in the same place or condition) राहणे (to remain in force अंमलात असणे)
v.t. १ हलवणे २ निरसन करणे ३ काढून टाकणे, दूर करणे
v.t. (to announce one’s abandonment of the ownership; to give up, to abandon) –चे संन्यसन करणे, –चा त्याग करणे
भागवाटप त्याग
n. १ पुनरावृत्ति (स्त्री.) २ पुनरुक्ति (स्त्री.)
अभिकर्ता, एजंट
v.t. (refuse to accept or to acknowledge; refuse to pay an obligation or debt) प्रत्यादिष्ट करणे
n. संशोधन (न.)
(also called reserve capital) राखीव दायित्व
adj. राहणारा
v.t. १ संकल्प करणे २ निश्चय करणे ३ (as, to reach a decision about; to settle) मिटवणे n. १ संकल्प (पु.) २ निश्चय (पु.)
n. १ प्रत्यास्थापन (न.) २ (the making good, or giving an equivalent for some injury) प्रतिदान (न.)
adj. निर्बंधक
n. प्रतिधारणशुल्क (न.)
सेवानिवृत्ति लाभ
v.t. १ पुनर्मूल्यन करणे २ (as, a currency) उर्ध्वमूल्यन करणे
v.t. & i. प्रत्यावर्तित करणे, प्रत्यावर्तित होणे
adj. १ फिरता २ परिक्रामी
roll over plan
अग्रदत्त स्वामित्वधन
ग्रामीण ऋणपत्र
रेल्वे परिवहन
n. १ (a charge, payment, or price fixed according to a ratio, scale, or standard) दर (पु.) २ (quantity, amount, or degree of something measured per unit of something else) प्रमाण (न.) ३ (oft. pl.— assessment levied by a local authority)पट्टी (स्त्री.), स्थानीय कर (पु.) cf. duty v.t. १ पट्टी ठरवणे २ मूल्य अंदाजणे, मूल्य ठरवणे ३ (to consider) समजणे
n. १ अनुसंमती देणारा (पु.) २ अनुसमर्थक (सा.)
v.t. पुनःस्वीकार करणे
वास्तव भांडवल
वसूल विपत्र
n. १ पुनराश्वासन (न.) २ पुन्हा विमा उतरणे (न.), पुन्हा विमा उतरवणे (न.)
परस्पर व्यापार
v.t. मेळ घालणे, मेळ बसवणे
१ शोधन निधि २ चूक दुरुस्ती निधि
प्रतिदेय भाग
n. अनवश्याधिक्य (न.)
n. सुधारणा (स्त्री.)
adj. १ प्रादेशिक २ (of, or relating esp. to a geographical region) भूप्रादेशिक
गहाण व प्रभार नोंदवही
नोंदणी चिन्ह
adv. नियमितपणे
n. पुनर्विमा (पु.)
adv. सापेक्षतेने
n. उरलेला (पु.), बाकी (स्त्री.), शेष (पु.)
v.t. पारिश्रमिक देणे
v.t. नूतनीकरण करणे cf. renew
n. १ पुनःसंघटन (न.) २ पुनर्रचना (स्त्री.)
v.t. १ पुनःस्थापन करणे, पुनःस्थापित करणे २ –च्या बदली ठेवणे, –च्या जागी ठेवणे, –च्या जागी येणे, –च्या जागी योजणे
n. (refusal of a country to acknowledge an obligation to another, more particularly debts incurred of an ally during war) प्रत्यादेश (पु.)
n. १ आरक्षण (न.) २ राखवण (स्त्री.) ३ (limiting condition, limitation) मर्यादा (स्त्री.)
१ (a price announced at an auction as, the least that will be entertained) राखीव किंमत २ राखीव मूल्य
adj. उरलेला, अवशिष्ट
v.i. अवलंब करणे n. १ आश्रय (पु.) २ उपाय (पु.) ३ ठिकाण (न.) ४ स्थान (न.) (as in:health resort आरोग्यस्थान)
n. १ परत करणे (न.) २ पूर्ववत होणे (न.)
निर्बंधक शुल्क
v.t. &i. प्रत्याघात करणे
विपत्राचे निवर्तन
अभिव्यक्त पसंती
n. १ (a critical examination) परीक्षण (न.) २ (a general survey or view, as, of the events of a period) आढावा (पु.) v.t. १ परीक्षण करणे २ आढावा घेणे
(although granted for a fixed amount, this type of credit is automatically renewed for the same amount when exhausted) परिक्रामी पत
( a term sometimes used of equities or ordinary shares, the dividend of which varies with the profits earned by company) जोखमी भांडवल
n. चक्रीयाने (न.अ.व.)
n. १ (payment made for the right to exploit minerals from somebody else’s land , or to use a patent or a copyright) स्वामित्वधन (न.) २ (as, a right, prerogative) स्वामिस्व (न.)
n. (monetary unit in India and Pakistan)रुपया (पु.)
ग्राम विकास
v.t. १ वर चढवणे २ उभारणे, उभारणी करणे ३ (प्रश्न वगैरे) उपस्थित करणे
exchange rate
v.t. १ अनुसंमती देणे २ अनुसमर्थन करणे
n. पुनःस्वीकार (पु.), पुनःस्वीकृति (स्त्री.)
(cost as measured by physical labour and materials consumed in production) वास्तव परिव्यय
प्राप्त भांडवली लाभ
v.t. १ पुन्हा आश्वासन देणे २ पुन्हा विमा उतरणे, पुन्हा विमा उतरवणे
v.t. (परस्पर) देवाणघेवाण करणे
n. १ पुनर्मेळ (पु.) cf. compromise २ मेळ (पु.)
adj. १ शुद्ध केलेला, शोधित २ दुरुस्त केलेला
n. विमोचन (न.), (गहाण वगैरे) सोडवणे (न.)
(compensation provided by a firm to employees who have become redundant) अनवश्याधिक्य विमा
n. सुधारणावाद (पु.)
प्रादेशिक बॅंक, प्रादेशिक अधिकोष
विक्री नोंदवही
गहाणांची नोंदणी
v.t. विनियमन करणे
v.t. पुन्हा विमा उतरणे, पुन्हा विमा उतरवणे
v.t. & i. शिथिल करणे, सैल करणे
v.t. & i. १ (to make comments upon) शेरा मारणे २ (to take notice of) लक्ष देणे, पाहणे n. शेरा (पु.), अभिप्राय (पु.)
n. पारिश्रमिक (न.) cf. salary
n. नूतनीकरण (न.)
v.t. & i. १ पुनःसंघटन करणे, पुनःसंघटित करणे, पुनःसंघटित होणे २ पुनर्रचना करणे
n. पुनःस्थापन (न.)
प्रतिपत्री adj. १ (serving as an example of a class or group) प्रातिनिधिक २ (serving to portray or show) दर्शक (in representative character or capacity प्रतिनिधी या नात्याने)
n. लौकिक (पु.), नावलौकिक (पु.)
विक्रेता मागणी धारणा, विक्रेत्याची मागणी धारणा
cash ratio
अवशिष्ट मागणीदार, अवशिष्ट अध्यर्थी
adj. कृतिचतुर
v.t. १ पुनःस्थापन करणे cf. renew २ परत देणे, परत करणे ३ पूर्ववत करणे
निर्बंधक पृष्ठांकन
n. प्रत्याघात (पु.)
सेवानिवृत्त वेतन
अभिव्यक्त पसंती तत्त्व
v.t. १ सुधारणे २ पुनरीक्षण करणे
n. बक्षीस (न.), पारितोषिक (न.)
जोखीम पत्र
n. १ (space enclosed, or set apart) कक्ष (पु.) २ (necessary, or available space) जागा (स्त्री.) ३ (scope) वाव (पु.)
स्वामित्वधन लेखा
रुपया चलन क्षेत्र
ग्रामीण अर्थशास्त्र
कर्ज उभारणे
(also rate of surplus value) १ वाढावा दर २ शोषण दर
n. १ (a relative estimate or evaluation) मापन (न.), गणन (न.), मूल्यमापन (न.) २ पट्टी आकारणी (स्त्री.)
v.i. प्रतिक्रिया होणे
१ वस्तुरूप कमाई २ वास्तविक कमाई, वास्तविक अर्जन
ex post investment
n. वटाव (पु.) cf. brokerage
n. १ Intern.Trade (a mutual exchange of trade or other concessions or privileges such as reduction of tariff rates, exchange restrictions, etc. between two countries) (परस्पर) देवाणघेवाण (स्त्री.), परस्परभाव (पु.) २ अन्योन्यता (स्त्री.)
१ पुनर्मेळ विवरणपत्र २ मेळ विवरणपत्र
v.t. १ शुद्ध करणे २ (चूक वगैरे) दुरुस्त करणे
भांडवलाचे विमोचन
(compensation paid by a firm to an employee whose services are no longer required) अनवश्याधिक्य प्रदान
n. सुधारणावादी (सा.)
१ भूप्रादेशिक विभागणी २ भूप्रादेशिक विभाजन
रोखे नोंदवही
n. परागति (स्त्री.)
adj. विनियमित
v.t. पुन्हा गुंतवणे, पुन्हा गुंतवणूक करणे, नवीन गुंतवणूक करणे
n. १ शिथिलता (स्त्री.) २ शिथिलन (न.)
adj. लक्षणीय, उल्लेखनीय
adj. १ (yielding adequate reward) मोबदला देणारा २ (profitable) किफायतशीर ३ लाभकारी
adj. प्रख्यात
v.t. १ (सुधारणा, बदल या दृष्टीने) पुनरभिमुख करणे २ (सुधारणा, बदल या दृष्टीने) पुन्हा दिशानिदेशित करणे, –चे पुनर्दिशानिदेशन करणे
पुनःस्थापन परिव्यय तत्त्व
प्रातिनिधिक व्यवसाय संस्था
n. लौकिक (पु.)
विक्रेत्याची राखीव किंमत
राखीव निधिविषयक आवश्यकता
अवशिष्ट सेवायोजन
n. कृतिचातुर्य (न.)
v.t. प्रतिरोध करणे
निर्बंधक व्यापार प्रथा
adj. प्रत्याघाती, प्रत्याघातात्मक
विपत्र निवर्तित करणे
अभिव्यक्त पसंती सिद्धांत
adj. १ सुधारित, सुधारलेला २ पुनरीक्षित
n. pl. (wealth) संपत्ति (स्त्री.)
जोखीम खरेदी
v.t. & i. १ परिभ्रमण करणे २ Agric. (to cause to grow in rotation) (पिके इत्यादी) आळीपाळीने काढणे
स्वामित्व खंड
रुपयातील ऋण
ग्रामीण वित्तव्यवस्था
जबर भाडे
पैसा उभारणे
भाववाढीचा वेग
n. गुणोत्तर (न.), अनुपात (पु.)
n. प्रतिक्रिया (स्त्री.)
immovable property
वसूल झालेली किंमत
रिकार्डोचा खंड सिद्धांत
अन्योन्यता कलम
v.t. १ पुनर्रचना करणे २ (as, to rehabilitate) पुनर्निर्माण करणे
दुरुस्ती नोंद
(also debt redemption) ऋण विमोचन
adj. अनवश्याधिक
hot money
१ श्रमाचे भूप्रादेशिक विभाजन २ कामगारांचे भूप्रादेशिक विभाजन
adj. नोंदणीकृत
n. १ (as, a backward movement) परागमन (न.) २ अल्पकालीन मंदी (स्त्री.) cf.fall
विनियमित कंपनी
n. पुनर्गुंतवणूक (स्त्री.), पुन्हा गुंतवणे (न.), पुन्हा गुंतवणूक करणे (न.), नवीन गुंतवणूक करणे (न.)
v.t. & i. (to arrange in shifts) पाळीची व्यवस्था करणे n. (relieving shift of men) पाळीबदल (पु.)
adj. सुधारात्मक
किफायती उपक्रम
n. १ (commonly) भाटक (न.) २ (in case of houses, etc.) भाडे (न.) ३ (in case of lands) खंड (पु.)
n. १ पुनरभिमुख करणे (न.), पुनरभिमुखन (न.) २ पुनरभिमुखता (स्त्री.) ३ पुनर्दिशानिदेशन (न.)
पुनःस्थापन अनुज्ञप्ति
प्रातिनिधिक पैसा
adj. लौकिकवान
v.t. १ आरक्षित करणे २ राखून ठेवणे n. राखीव निधि (पु.), संचिति (स्त्री.) adj. राखीव
राखीव संग्रह, राखीव साठा
अवशिष्ट बेकारी
n. pl. १ (wealth, supplies of goods, raw materials, etc. which a person, country, etc. has or can use) साधनसंपत्ति (स्त्री.) २ साधने (न.अ.व.)
adj. प्रतिरोधित
v.i. १ परिणती होणे २ उद्भवणे n. निकाल (पु.), परिणाम (पु.)
प्रत्याघाती प्रशुल्क
वटावाने विपत्र निवर्तित करणे
n. १ (as, income, esp. the total annual income of the state) आगम (पु.), महसूल (पु.) २ (in pl.–as, separate items of revenue put together) आगमाच्या बाबी (स्त्री.अ.व.), महसुलाच्या बाबी (स्त्री.अ.व.)
सुधारित अर्थसंकल्प
v.t. Stock-exch. (to cause artificial rise or fall in prices) गैर वधघट करणे
उत्पादनातील जोखीम
n. १ परिभ्रमण (न.) २ आळीपाळी (स्त्री.) (in rotation आळीपाळीने)
n. (also rouble) (the basic monetary unit of the U.S.S.R.) रुबल (पु.)
रुपयातील सममूल्य
ग्रामीण कर्जबाजारीपणा
n. १ (a dodge or trick, a fraudulent scheme) कूटयोजना (स्त्री.) २ (fraudulent or unscrupulous money-making activities) कूटचक्र (न.)
वर्धित धनादेश
व्याजाचा दर
n. १ शिधा (पु.) २ मितवाटप (न.), रेशन (न.) v.t. १ शिधावाटप करणे २ मितवाटप करणे, रेशन करणे ३ (to allot or to permit certain amount) नियतन करणे
प्रतिक्रियादर्शक वक्र
वास्तविक आय, वास्तविक प्राप्ति, वास्तव आय, वास्तव उत्पन्न
n. (as opposed to idealism) वास्तववाद (पु.)
n. १ पावती (स्त्री.), रसीद (स्त्री.) २ (usu. pl.–the amount of money received) जमा (स्त्री.), प्राप्ति (स्त्री.)
परस्परभाव तत्त्व
n. १ पुनर्रचना (स्त्री.) २ पुनर्निर्माण (न.)
v.t. १ आवर्तन होणे, आवृत्त होणे २ (as, to repeat) पुन्हा घडणे
गहाण विमोचन, गहाण सोडवणे
n. पुनर्विनिमय (पु.) v.t. पुनर्विनिमय करणे
v.t. (रक्कम) परत करणे n. परतावा (पु.)
प्रादेशिक अर्थशास्त्र
(alternative term for ‘authorised capital’) नोंदणीकृत भांडवल
प्रतीपगामी विश्लेषण
विनियमित बाजार
v.t. & i. १ (आदेश, मालिका वगैरे) पुन्हा काढणे २ पुन्हा विक्रीस काढणे, पुनःप्रचालित करणे ३ पुनर्निर्गमित करणे ४ पुन्हा बाहेर येणे n. १ पुन्हा विक्रीस काढणे (न.), पुनःप्रचालन (न.) २ पुनर्निर्गम (पु.)
v.t. १ (to give up as, a claim, right, title, etc. in favour of another; to set free or liberate) मुक्त करणे, सोडून देणे २ (to relieve from something that confines or burdens, etc.) बंधमुक्त करणे ३ प्रथमतः प्रसारित करणे n. मुक्तता (स्त्री.), सुटका (स्त्री.), मोचन (न.)
n. उपाययोजना (स्त्री.), उपाय (पु.) v.t. सुधारणे
१ (also beneficial rates) (terms used by A. Marshall where the money obtained from rates is devoted to expenditure on street lighting, drainage, etc. a net benefit being conferred on ratepayers in such cases–opposed to onerous rates) मोबदलादायी पट्टी, मोबदलादायी स्थानीय कर २ हितकारी दर
१ भाटक लेखा २ भाडे लेखा ३ खंड लेखा
v.t. दुरुस्त करणे, दुरुस्ती करणे
पुनःस्थापन दर
प्रातिनिधिक कागदी पैसा
n. विनंती (स्त्री.) v.t. विनंती करणे
भारताची रिझर्व्ह बॅंक
adj. १ आरक्षित २ राखीव
अवशिष्ट मूल्य
adj. आपापला, ज्याचा त्याचा
n. १ प्रतिरोध (पु.) २ (a check or control over free, easy or unruly expression) संयम (पु.)
adj. परिणामस्वरूप, परिणामभूत
v.t. &i. १ खुंटवणे, खुंटणे २ (गती, वेग इत्यादि) मंद करणे
adj. १ पुच्छगामी २ वक्री
n. १ सुधारणे (न.) २ पुनरीक्षण (न.)
n. Stock-exch. गैर वधघट करणे (न.)
n. प्रतिस्पर्धी (सा.) v.t. १ ईर्ष्या बाळगणे २ प्रतिस्पर्धा करणे, बरोबरी करणे
चक्री पीक
adj. उर्मट
रुपयातील कर्ज
ग्रामाद्योग (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725