bout
n. Sports : Boxing, Wrestling, etc. झुंज (स्त्री.), लढत (स्त्री.)
n. Sports : Boxing, Wrestling, etc. झुंज (स्त्री.), लढत (स्त्री.)
Advt. सर्जनशील जाहिरात संस्था (ग्राहकांना सर्जनशील जाहिराती तयार करून देणारी संस्था)
adj. गोजातीय
n. Typo. वाटी (स्त्री.) (b, d, o यासारख्या गोल अक्षरातील पोकळी) v. i. Sports : Cricket गोलंदाजी करणे
Sports : Cricket गोलंदाजाच्या मागे
adv. Sports : Cricket त्रिफळाचीत
n. Sports : Cricket गोलंदाज (सा.)
Sports : Cricket १ गोलंदाजाची धाव २ गोलंदाजाचे धाव अंतर
n. Sprots : Cricket गोलंदाजी (स्त्री.)
Sprots : Cricket गोलंदाजाची सीमारेषा
n. १ चौकट (स्त्री.) २ (as, resume) sports : Boxing सुरू (आज्ञार्थी)
चौकटीची बातमी
अगडबंब उपशीर्ष
n. Sports : Boxing मुष्टियुद्ध (न.) cf. game
n. बहिष्कार (पु.) v.t. बहिष्कार टाकणे
n. Print. ब्रेस (रचनापद्धति) (स्त्री.), फुगीर रचना (स्त्री.)
Print. ब्रेस पृष्ठरचना (पृष्ठाच्या वरचा उजवा कोपरा वेधक करणे.)
n. कंस (पु.)
Mass Comm. मस्तिष्क लहरी विश्लेषण (व्यक्तीमधील भावनात्मक प्रतिसादाचे निर्देशक म्हणून मस्तिष्क लहरींचे विश्लेषण करण्याचे तंत्र)
n. Mass Comm. कल्पनामंथन (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725