bulb
n. Agric. कंद (न.)
n. Agric. कंद (न.)
Advt. घाऊक करार
Advt. घाऊक सूट
Advt. वार्षिक जाहिरात करार
n. Comp. Sci. पहिली आवृत्ति (स्त्री.), नियतकालिकाची बहु-आवृत्ती (स्त्री.)
n. Typo. १ लक्षवेधी चिह्न (न.) (मुद्रित मजकुरातील विवक्षित भागाकडे लक्ष वेधावे या हेतूने टाकलेले ठळक चिह्न) २ (large periods used for decoration) अलंकृत टंक (पु.), सजावट टंक (पु.)
n. १ पत्रिका (स्त्री.), बुलेटिन (न.) २ लघुवार्तापत्र (न.) ३ (४८ “x १४” आकाराचा) जाहिरात फलक (पु.)
परिपत्रक
घडीपत्रक, मोडपत्रक
हस्तपत्रक
प्रसिद्धिपत्रक
पर्णक, पत्रक
प्रसिद्धिका
संक्षिप्त (पद्धतीचे) वृत्त
n. पुंड (पु.), दादा (पु.), दादागिरी करणारा गुंड (पु.)
n. (two elements placed side by side) १ थडग्याच्या आकाराची द्विशीर्षे (न.अ.व.), संलग्न शीर्ष (न.) २ Agric. भरघोस पीक (न.)
Braod. Journ. १ वृत्तकक्ष दृश्य २ कलाघर दृश्य
n. Layout & design धडकशीर्ष (न.) (दोन मथळे एकमेकांना भिडणे किंवा त्यांची जवळजवळ रचना करणे.)
tombstone
पर्णगुच्छ रोग
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725