blocker
n. Sports : volleyball थोपवणारा (पु.)
n. Sports : volleyball थोपवणारा (पु.)
n. १ Broad Journ. चाचणी (स्त्री.) (दृश्य व हालचाल याबाबतची) २ (camera movement) पूर्वपहाणी (स्त्री.) (कॅमेरा व चित्रांकनाच्या संदर्भात सेटची) ३ Sports : Basketball थोपवणी (स्त्री.), तटवणी (स्त्री.)
photog. (eliminating undesirable backgrounds and portions of a negative by opaquing the image) (चित्रातील) नको असलेला भाग काढून टाकणे
n. Print. ठसे काम (न.)
Print. ठसा प्रक्रिया
n. बहर (पु.), पुष्पपुंज (पु.)
n. Broad. Journ. ध्वनिलोप (पु.), (चुंबकीय पथावरील ध्वनी चुंबकाच्या सहाय्याने पुसून टाकणे) ध्वनि पुसणे (न.)
n. संभ्रमकारी चूक (मुद्रणातील किंवा प्रसारणातील)
फुलोरा कुजवा
टिपकागद (पु.)
n. Sports : Boxing ठोसा (पु.)
छायाचित्र विस्तार
१ बातमी ठळक करणे २ बातमी भडक करणे
(also called bind-in-card) सुटे पत्रक
v.t. मोठे करणे, वाढवणे n. १ बृहत्काय चित्र (न.) २ विस्तार (पु.) ३ चित्रविस्तार (पु.) ४ विस्तारित चित्र (न.), बृहत्कारित चित्र (न.), विस्तार चित्र (न.), मधल्या पानावरील विस्तारित चित्र (न.)
Broad. Journ. (also porno film) संभोग चित्रपट, अश्लील चित्रपट
Mag. Edit निळी पेन्सिल
n. Mag. Edit. निळी रेषा (स्त्री.), नील रेखा (स्त्री.)
n. Pub. Rel. रूपरेखा (स्त्री.)
n. Pub. Rel., Advt. संक्षिप्त परिचय (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725