bleed-face bulletin
काठोकाठ चित्र असलेले बुलेटिन, विनासमास बुलेटिन
काठोकाठ चित्र असलेले बुलेटिन, विनासमास बुलेटिन
n. अंगक्षय (पु.)
n. Broad. Journ. (ध्वनिरोधक) कवच (न.)
निनावी जाहिरात
आंधळे शीर्षक, आंधळा मथळा (मजकुराशी अप्रत्यक्षपणे संबंधित असलेला लक्षवेधी मथळा)
नामोल्लेखरहित मुलाखत
संदिग्ध वृत्तशीर्ष
Typo, अंध छिद्रक (कोणती अक्षरे पाडली जात आहेत हे यंत्रचालकाला समजण्यासाठी दर्शी साधन न बसवलेले, टंकरचनेसाठी कागदी फिती निर्माण करणारे यंत्र)
n. (also dead area) १ न्यून क्षेत्र (न.) २ शून्य क्षेत्र (न.) ३ शबल क्षेत्र (न.)
Print. शाईविरहित मुद्रांकन, दाब ठसा
यादृच्छिक चाचणी
n. Defence विद्युत-चढाई (स्त्री.)
n. (a score of zero in cricket) (also duck or zero) Sports : Cricket भोपळा (पु.), शून्य धावा (स्त्री.अ.व.)
n. Print, ठसा (पु.), ब्लॉक (पु.) v.t. Sports : Volleyball थोपवणे
Print. ठसापुस्तिका (स्त्री.), ठसापुस्तक (न.)
(also called gothic) Typo. मोठे अक्षर
Print. ठसेकार (पु.)
n. Print. ठसेमुद्रण (न.), ठसामुद्रण (न.), चित्रमुद्रण (न.)
Typo. समान जाडीचे मुद्र, समान जाडीचे टंक
n. Broad. Journ. एकगठ्ठा खरेदी (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725