bridge
n. १ सेतुबंध (पु.) (दोन भिन्न मजकूर किंवा ध्वनी यांना जोडणारा वाक्प्रयोग किंवा ध्वनी) २ Broad. Journ. संयुक्तिका (स्त्री.)
n. १ सेतुबंध (पु.) (दोन भिन्न मजकूर किंवा ध्वनी यांना जोडणारा वाक्प्रयोग किंवा ध्वनी) २ Broad. Journ. संयुक्तिका (स्त्री.)
n. संक्षिप्त वार्ता (स्त्री.)
n. १ (as, briefing the reporter) मार्गदर्शक सूचना (स्त्री.) २ (as, briefing of a meeting) संक्षिप्त माहिती देणे
Mag. Edit. आकर्षक मुद्राक्षर
n. छोटी नवल वार्ता (स्त्री.), छोटी रंचक वार्ता (स्त्री.)
खारे पाणी
Broad. Journ. आवाज वाढवणे
वेगवान मतदान
n. (Amer.) १ चुरचुरीत वृत्त (न.) चुरचुरीत बातमी (स्त्री.) २ चटपटीत वृत्त (न.), चटपटीत बातमी (स्त्री.)
n. विस्तृत (दिवा) (पु.)
Agric. आबई ( स्त्री.), चपटे वाल
Sports : Athletics लांब उडी
Mass Comm. विस्तृतपट्ट संवाद, विस्तृतपट्ट संज्ञापन
Broad. Journ. १ ध्वनिक्षेपण संहिता २ ध्वनिक्षेपण संकेत ३ प्रसारण आचारसंहिता
१ नभोवाणी पत्रकारिता २ चित्रवाणी पत्रकारिता ३ ध्वनिक्षेपण पत्रकारिता, प्रसारण पत्रकारिता
१ नभोवाणी वृत्त २ चित्रवाणी वृत्त
Broad. Journ. प्रक्षेपण मजकूर (ध्वनिक्षेपण करावयाचे वृत्त ज्या धर्तीवर लिहिण्यात येते त्या धर्तीवर लिहिलेली, मुख्यत्वेकरून वृत्तसार किंवा संक्षिप्त वृत्त पाठवण्यासाठी दूरटंकसेवा)
n. Broad. Journ. प्रसारक (सा.), प्रक्षेपक (सा.)
n. १ प्रसारण (न.), प्रक्षेपण (न.) २ Agric. फोकणी (स्त्री.), विखुरणे (न.)
n. मोठ्या आकाराचे वृत्तपत्र (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725