deformation
n. विरूपण (न.)
n. विरूपण (न.)
n. विचय (पु.), ऱ्हास (पु.)
n. अवक्रमण (न.)
adj. अवक्रमणकारी
विकणिकायन चाचणी
n. विग्रीझन (न.), ग्रीझ काढून टाकणे (न.)
मूक्ति-संख्या (स्त्री.)
मिश्रणाचे प्रमाण
संपृक्तीकरणाचे प्रमाण
n. १ अंश (पु.) २ प्रमाण (न.)
n. आर्द्रता निष्कासन (न.)
n. निर्जलन (न.), जलऱ्हास (पु.)
विलंबित परिणाम आरंभ
संकप प्रलाप-कंप सुटून अत्यंत प्रक्षोभक अवस्था निर्माण होणे व त्याचवेळी चिंता, मानसिक दुःख, घाम फुटणे, जठरांत्र संस्थेतील बिघाडाची लक्षणे आणि हृत्पूर्व वेदना दिसून येणारा तीव्र मानसिक बिघाड-बहुधा दीर्घकालीन मद्यपानामुळे.
n. प्रलाप (पु.)
n. अस्थानिकीकरण (न.)
व्यामोह-बाह्य वस्तुस्थितीबाबतच्या चुकीच्या अनुमानावर आधारित चुकीची व्यक्तिगत समजूत आणि बिनतोड व त्याविरुद्ध उघडपुरावा किंवा दाखला मिळूनही ती समजूत तशीच कायम ठेवणे.
विमेलॅनीकारक (पु.)
n. मिश्रणरोध (पु.)
श्लेष्मी शामक-त्वचा किंवा अन्य भाव मृदू किंवा मुलायम करणारा पदार्थ.
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725