delirium tremens-An acute mental disturbance marked by delirium with trembling and great excitement attended by anxiety mental distress, sweating, gastrointestinal symptoms and precordial pain, usually associated with chronic alcoholism.

संकप प्रलाप-कंप सुटून अत्यंत प्रक्षोभक अवस्था निर्माण होणे व त्याचवेळी चिंता, मानसिक दुःख, घाम फुटणे, जठरांत्र संस्थेतील बिघाडाची लक्षणे आणि हृत्पूर्व वेदना दिसून येणारा तीव्र मानसिक बिघाड-बहुधा दीर्घकालीन मद्यपानामुळे.