Delusion-A false personal belief based on incorrect inference about external reality and firmly maintained inspite of incontrovertible and obvious proof or evidence to the contrary.

व्यामोह-बाह्य वस्तुस्थितीबाबतच्या चुकीच्या अनुमानावर आधारित चुकीची व्यक्तिगत समजूत आणि बिनतोड व त्याविरुद्ध उघडपुरावा किंवा दाखला मिळूनही ती समजूत तशीच कायम ठेवणे.