galenicals-These are pharmaceutical preparations obtained by macerating or percolating crude drugs with appropriate strength of alcohol or other suitable solvent.
गॅलनिके-पुरेशा तीव्रतेचा मद्यार्क किंवा इतर योग्य द्रावकामध्ये असंस्कारित औषधिद्रव्ये मृदूलन किंवा झरण करून बनवलेले सिद्ध पदार्थ.