Slavishly
गुलामी वृत्तीने
गुलामी वृत्तीने
गुलामी वृत्ती (स्त्री.)
ठार मारणे
झोपणे, n.झोप (स्त्री.), निद्रा (स्त्री.)
Sleeper coach n. Rly. शयनयान (न.)
१ निद्रिस्त २ निष्क्रिय (as in : sleeping partner निष्क्रिय भागीदार)
प्रश्न लांबणीवर टाकणे
१ टवका (पु.) २ तुकडा (पु.), फाक (स्त्री.), काप (पु.), v.t. तुकडे करणे, काप करणे
१ घसरण (स्त्री.) २ सरकचित्र (न.) ३ काचपट (पु.), काचपट्टी (स्त्री.), v.t.& i. १ घसरत जाणे २ सरकवणे ३ सुळकवणे
चढउताराचे मान (न.)
थोडका, बेताचा, किंचीत, n.अवमान (पु.), अनादर (पु.), v.t. १ अवमानणे, अनादर करणे २ तुच्छ लेखणे
१ अवहेलनापूर्वक २ तुच्छतापूर्वक
थोडेसे, किंचित
सडपातळ
पंक (पु.), राड (स्त्री.)
१ ओळखंबे (न.), झोळी (स्त्री.) २ शिंके (न.) ३ गोफण (स्त्री.), v.t. १ गोफणीने मारणे २ फेकणे (as in : mud-slinging चिखलफ़ेक)
१ घसरणे २ चुकणे ३ निसटणे, n.१ (a piece of paper) चिठ्ठी (स्त्री.) २ स्खलित (न.)
लेखनस्खलित (न.)
जिव्हास्खलित (न.)
अव्यवस्थित, गबाळा, वेडावाकडा
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725