Smallpox
देवी (स्त्री.अ.व.)
देवी (स्त्री.अ.व.)
अल्पबचत (स्त्री.)
अल्पबचत निधि (पु.)
अल्पप्रमाण, अल्पपरिमाण, छोट्या प्रमाणावरील
लघु उद्योग (पु.)
(clever, ingenious) चलाख, चुणचुणीत, तरतरीत, v.t.& i. १ चुरचुरणे २ (as, under insult, etc.) (अपमानाने) जळणे
चलाखपणा (पु.), चुणचुणीतपणा (पु.), तरतरीतपणा (पु.)
१ ( to break utterly to pieces) चक्काचूर करणे, चक्काचूर होणे, आपटून चुराडा होणे २ (to rout utterly and disorganise) पुरता बिमोड करणे ३ (in case of tennis badminton) तडाखा हाणणे
१ (ointment grease) वंगण (न.), मलम (न.), लेप (पु.) २ कलंक (पु.), v.t. १ माखणे २ कलंकित करणे
गंध (पु.), वास (पु.), v.t.& i. वास येणे, वास घेणे, हुंगणे
स्मित करणे, n.स्मित (न.)
प्रहार करणे, हाणणे
लोहार (पु.), धडकामी (पु.)
१ लोहारकामठा (पु.), लोहारसाळ (स्त्री.) २ धडकाम (न.), लोहारकाम (न.)
१ (to disinfect, to cure by smoke) धुरी देणे २ धूम्रपान करणे ३ धूर सोडणे, n.धूम्र (पु.), धूम (पु.), धूर (पु.)
धूम्रबाँब (पु.)
धूम्ररहित, धूररहित, बिनधुराचा
धूम्र उपद्रव (पु.)
धूमावरण (न.)
धूम्रपान (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725