Reproduce
१ पुनरुत्पादन करणे २ उद्धृत करणे ३ प्रतिरूप करणे
१ पुनरुत्पादन करणे २ उद्धृत करणे ३ प्रतिरूप करणे
१ पुनरुत्पादन (न.) २ उद्धरण (न.) ३ प्रतिरूप (न.) ४ Biol.पुनरुत्पत्ति (स्त्री.)
ठपका (पु.)
१ ठपका ठेवणे २ हजेरी घेणे cf.Chide
सरपटणारा, n.सरपटणारा प्राणी (पु.)
गणराज्य (न.), प्रजासत्ताक (न.)
प्रजासत्ताक-
(to refuse to accept or to acknowledge) प्रत्यादिष्ट करणे
प्रत्यादिष्ट
प्रत्यादेश (पु.)
१ प्रतिकूलता (स्त्री.) २ बाधकता (स्त्री.)
१ प्रतिकूल २ बाधक
१ प्रतिसारण करणे २ परतवणे, हटवणे
१ प्रतिसारण (न.) २ Phys.प्रतिकर्षण (न.) ३ घृणा (स्त्री.)
१ प्रतिसारक २ घृणास्पद
लौकिकाचा
लौकिक (पु.), नावलौकिक (पु.)
लौकिक (पु.)
लौकिकवान
विनंती (स्त्री.), v.t. विनंती करणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725