Reprehensive
गर्हणीय, दोषास्पद
गर्हणीय, दोषास्पद
१ प्रतिनिधित्व करणे २ अभिवेदन करणे ३ दर्शित करणे ४ प्रतिरुपित करणे ५ Law व्यपदेशन करणे
१ प्रतिनिधित्व (न.) २ अभिवेदन (न.), cf.Application ३ दर्शक असणे (न.) ४ प्रतिरुपण (न.) ५ Law व्ययदेशन (न.)
अभिवेदन समिति (स्त्री.)
प्रतिनिधि (सा.), adj. १ (serving the example of a class or group) प्रातिनिधिक २ (serveing to portray or show) दर्शक (in representative character or capacity प्रतिनिधी या नात्याने)
अभिकर्ता, एजंट
अडत्या
प्रतिपत्री
हितप्रतिनिधि (सा.)
दडपणे, दडपशाही करणे
दडपणे (न.), दडपशाही (स्त्री.)
दडपशाहीचा
(suspend the execution of a criminal sentence) शिक्षा तहकूब करणे, n.शिक्षा तहकूबी (स्त्री.)
१ ताशेरे झाडणे २ खरडपट्टी काढणे cf. Chide n. १ ताशेरा (पु.) २ खरडपट्टी (स्त्री.)
१ पुनर्मुद्रण (न.) २ सुटी प्रत (स्त्री.)
१ (forcible sezicure of forgien subject's persons or property in retaliation) प्रतिहरण (न.) २ (any act of retaliation) प्रतिशोध (पु.), उट्टे (न.), बदला (पु.)
दूषण देणे, निर्भत्सना करणे cf. Chide, n.दूषण (न.)
दुषणास्पद
दूषण देऊन, दूषणास्पद रीतिने
नापसंत करणे, n.दुरात्मा (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725