Require
१ आवश्यकता असणे, जरुरी असणे २ (to order to insist upon as a right cr by authority) फर्मावणे ३ (to impose a command or compulsion upon) भाग पाडणे
१ आवश्यकता असणे, जरुरी असणे २ (to order to insist upon as a right cr by authority) फर्मावणे ३ (to impose a command or compulsion upon) भाग पाडणे
आवश्यक
आवश्यकता (स्त्री.), गरज (स्त्री.)
१ आवश्यकता (स्त्री.) २ आवश्यक वस्तु (स्त्री.), adj. आवश्यक
१ Law अधिग्रहण करणे २ मागणी करणे, n. १ Law अधिग्रहण (न.) २ मागणी (स्त्री.)
१ अधिगॄहीत २ मागणी केलेला
निष्कृतीयोग्य
निष्कृती (स्त्री.)
(to make return to) ननिष्कृती करणे
विखंडित करणे
विखंडन (न.)
(an edict, offical, announcement) आज्ञापत्र (न.)
सोडवणे, बचाव करणे, n.बचाव (पु.), सुटका (स्त्री.)
संशोधन (न.)
संशोधन केंद्र (न.)
संशोधक (सा.)
संशोधन अधिछात्र (सा.)
संशोधन संस्था (स्त्री.)
संशोधन प्रयोग शाळा (स्त्री.)
संशोधन वृत्तिधारी (सा.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725