Rebellion
बंड (पु.) cf.Mutiny
बंड (पु.) cf.Mutiny
बंडखोर, बंडखोर वृत्तीचा
पुनर्जन्म (पु.)
उसळणे, n.उसळी (स्त्री.)
१ धुक्तारणे २ टोला बसणे
पुन्हा बांधणे
फटकारणे, टाकून बोलणे cf Chide n. फटकारा (पु.)
खंडन करणे
खंडन (न.)
हटवादी, शिरजोर
१ लाथाडणे २ (नियम वगैरे) न जुमानणे
पुनर्गणन करणे
पुनर्गणन (न.)
१ परत बोलावणे, पुन्हा बोलावणे २ परत मागवणे ३ पुन्हा स्मरण करणे cf. Remember
(विधान, शब्द, वगैरे) परत घेणे, (मत वगैरे) फिरवणे
पुन्हा थोडक्यात सांगणे, थोडक्यात उजळणी करणे,
पुन्हा थोडक्यात सांगणे (न.), थोडक्यात उजळणी (स्त्री.)
१ नवा घाट देणे २ नवी मांडणी करणे ३ सुधारुन पुन्हा लिहणे
१ मागे सरणे, मागे हटणे, मागे पडणे २ (किंमत वगैरे) उतरणे, घसरणे, (महत्व वगैरे) कमी होणे (पूर वगैरे) ओसरणे
१ पावती (स्त्री.) २ (usu. pl. the amount of money received)जमा (स्त्री.) ३ Admin.आवकपत्र (न.) (on receipt of मिळाल्यावर)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725