Reclaim
१ (to bring waste land under cultivation) लागवडीस आणणे २ पुन:प्रापण करणे ३ उपुयोगक्षम करणे ४ (to reform, tame) मार्गावर आणणे
१ (to bring waste land under cultivation) लागवडीस आणणे २ पुन:प्रापण करणे ३ उपुयोगक्षम करणे ४ (to reform, tame) मार्गावर आणणे
१ लागवडयोग्य २ पुन:प्रापणयोग्य ३ उपउओगक्षम ४ मार्गावर माणण्यायोग्य
१ लागवडयोग्य केलेला २ पुन:प्रापित ३ उपयोगक्षम केलेला
१ लागवडयोग्य करणे (न.) २ पुन:प्रापण (न.) ३ (a reclaimed land) पुन:प्रापण जमीन (स्त्री.)
पुनर्वर्गीकरण (न.)
पुनर्वर्गीकृत
रेलणे, टेकून राहणे, टेकून असणे
एकांतसेवी (सा.), तापस (सा.)
(a legal obligation entered into before a magistrate to do or n.ot to do some particular act) मुचलका (पु.)
१ मान्यता देणे २ मान्य करणे ३ ओळखणे
१ मान्य २ मान्यताप्राप्त
मान्यता (स्त्री.)
मान्यता समिति (स्त्री.)
१ प्रत्याघात करणे २ उलटणे, n.प्रत्याघात (पु.)
आठवणे, स्मरणे cf. Remember
आठवण (स्त्री.), स्मरण (न.)
शिफारस करणे
शिफारस (स्त्री.)
सल्ला
समुपदेश
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725