Put into
१ (to translate) अनुदान करणे २ (to express) व्यक्त करणे
१ (to translate) अनुदान करणे २ (to express) व्यक्त करणे
१ (to postpone) लांबणीवर टाकणे २ (as, to evade) टोलवणे
घालणे, परिधान करणे
.-वर सही करणे
(to extinguish) विझवणे
१ पूयन (न.) २ कुजणे (न.)
१ पुवळणे २ कुजणे
१ (as, a task, scheme)पार पाडणे २ (to place in telephonic connection with another) जोडून देणे
गैरसोय होणे
मतास टाकणे, मते घेणे
१ Admin.(as, a case, note, draft, requisition, etc.) प्रस्तुत करणे २ (to take up one's lodging as at inn etc.) राहणे, उतरणे ३ (to lodge and entertain) राहण्याचि सोय करणे ४ (to propose for election) उभा करणे
(used in n.oting on files) प्रस्तुत करावे (as in : put up draft प्रारुप प्रस्तुत करावे, मसुदा प्रस्तुत करावा put up for approval मान्यते साठी प्रस्तुत करावे put up previous papers पूर्वीची कागदपत्रे प्रस्तुत करावीत is put up herewith यासोबत प्रस्तुत केले आहे)
(to endure to tolerate) सहन करणे
गोंधळात टाकणे, कुंठित करणे, n.कोडे (न.)
कोडे उकलणे
१ पिरामिड (पु.) २ (as an angular mound)शंकु (पु.)
चिता (स्त्री.)
उत्तापमापी (स्त्री.)
(a medical charlatan) वैदू (सा.)
१ Math. चौकोन (पु.) २ (a court or open space) चौक (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725