Questionable
१ प्रश्नास्पद २ संदेहास्पद
१ प्रश्नास्पद २ संदेहास्पद
प्रश्नचिन्ह (न.)
प्रश्नावली (स्त्री.)
तथ्यविषयक प्रश्न (पु.)
विधिविषयक प्रश्न (पु.)
प्रश्नपत्रिका (स्त्री.)
रांग (स्त्री.), v.t.& i. रांगेत ठेवणे, रांगेत राहणे
शब्दच्छल (पु.)
१ (swift, speedy) त्वरित, सत्वर २ (nimble, active) चपळ ३ (sharp, ready-witted) चुणचुणीत (as in : quick child चुणचुणीत बालक) ४ (sensitive) शीघ्रकोपी (as in : quick temper शीघ्रकोपी स्वभाव) ५ Com.विक्रयसुलभ (as in : quick assets .विक्रयसुलभ मत्ता) ६ (pregnant) गर्भवती
त्वरित विल्हेवाट (स्त्री.)
१ चैतन्य देणे २ वाढवणे ३ स्पंदितगर्भा होणे ४ स्पंदित होणे
१ (the first motion of the foetus in the womb felt by the mother) गर्भस्पंद (पु.) २ चपळाई (स्त्री.)
चुनकळी (स्त्री.)
त्वरित, सत्वर
चपलता (स्त्री.)
सरकणारी वाळू (स्त्री.), रुपणीची पुळण (स्त्री.)
शीघ्रदृष्टि, शीघ्रदर्शी
शीघ्रदर्शिता (स्त्री.)
पारा (पु.)
तापट, शीघ्रकोपी
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725