Pursuant
१ अनुसारी २ अनुरुप
१ अनुसारी २ अनुरुप
.-च्या अनुसार
१ पाठलाग करणे, पिच्छा पुरवणे २ पुढे चालू ठेवणे, सुरु ठेवणे ३ माग काढणे, पाठपुरावा करणे
१ पाठलाग (पु.) २ व्यासंग (पु.) ३ प्रयत्न (पु.)
१ तरतूद करणे २ खाण्यापिण्याच्या सामग्रीचा पुरवठा करणे
मोदी (पु.), खाण्यापिण्याची सामग्री पुरवणारा (पु.)
१ (body of a statute as distinguished from preamble) संविधि मुख्यांश (पु.) २ (scope, intention or range, as of a statute, document, scheme, etc.) कक्षा (स्त्री.), दृष्टिक्षेत्र (न.), आवाका (पु.)
१ ढकलणे २ लोटणे, रेटणे ३ पुढे नेणे ४ गती देणे ५ दाबणे, n. १ धक्का (पु.) २ धडक (स्त्री.)
दाबबटण (न.)
ढकलगाडी (स्त्री.)
Pushing adj. १ धडकबाज २ जोरकस
१ ठेवणे २ घालणे ३ (to present-as to put a case, matter before) मांडणे
१ समाप्त करणे, थांबवणे, बंद करणे २ (as, to life) अंत करणे
प्रश्न करणे
ख्यात (as in : putative father ख्यात पिता)
१ (to suppress by force or authority) मोडून काढणे २ (to write down, to make a n.ote of) लिहीणे, लिहूनघेणे
१ पुढे मांडणे २ (to propose) सुचवणे ३ (फ़ांद्या, पाने इत्यादी) फ़ुटणे
(as, a theory, etc.) पुढे मांडणे
१ (to present formally, as a document, evidence, claim, etc.) सादर करणे २ (to perform, to do, as a piece of work) करणे
प्रसृत करणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725