Pitch
१ डामर (न.), डांबर (न.) २ स्वर (पु.), स्वरस्तर (पु.) ३ Cricket खेळपट्टी (स्त्री.), पिच (न.), v.t. १ (तंबू वगैरे) उभारणे २ डांबर लावणे ३ नेम धरुन फेकणे
१ डामर (न.), डांबर (न.) २ स्वर (पु.), स्वरस्तर (पु.) ३ Cricket खेळपट्टी (स्त्री.), पिच (न.), v.t. १ (तंबू वगैरे) उभारणे २ डांबर लावणे ३ नेम धरुन फेकणे
काळाकुट्ट, डांबरासारखा
सुरई (स्त्री.), मातीचा घडा (पु.), मातीची घागर (स्त्री.)
१ चोरखळी (स्त्री.), चोरखड्डा (पु.) २ Fig.अनपेक्षित संकट (न.), अडचण (स्त्री.) ३ प्रमाद (पु.)
१ गीर (पु.) २ सार (न.)
१ पुष्कळ गीर असलेला २ सारगर्भ
१ केविलवाणा २ अनुकंपनीय
१ केविलवाणा २ अनुकंपनीय
१ कीव (स्त्री.) २ दया (स्त्री.), अनुकंपा (स्त्री.), v.t. १ कीव करणे, कीव येणे २ दया करणे, दया येणे
१ (that upon which something turns) केंद्रकील (पु.) २ केंद्रबिंदु (पु.)
१ घोषणाफलक (पु.) २ मोठी जाहिरात (स्त्री.)
१ स्थान (न.), स्थळ (न.), जागा (स्त्री.), ठिकाण (न.) २ (rank, station) दर्जा (पु.), पायरी (स्त्री.) ३ बैठक (स्त्री.), v.t. १ ठेवणे २ (to assign rank to) प्रतठरवणे, क्रमांक ठरवणे ३ (to locate) स्थान ठरवणे, स्थानदेणे ४ (to invest) (बँक, पेढी इत्यादीत) ठेवणे, गुंतवणे (to place an order for --ची मागणी करणे)
समोरठेवणे
वसतिस्थान (न.)
जन्मस्थान (न.)
कामधंद्याचे ठिकाण (न.)
सार्वजनिक करमणुकीचे स्थान (न.)
सार्वजनिक जागा (स्त्री.)
सुरक्षास्थान (न.)
पूजास्थान (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725