Place
१ स्थान (न.), स्थळ (न.), जागा (स्त्री.), ठिकाण (न.) २ (rank, station) दर्जा (पु.), पायरी (स्त्री.) ३ बैठक (स्त्री.), v.t. १ ठेवणे २ (to assign rank to) प्रतठरवणे, क्रमांक ठरवणे ३ (to locate) स्थान ठरवणे, स्थानदेणे ४ (to invest) (बँक, पेढी इत्यादीत) ठेवणे, गुंतवणे (to place an order for --ची मागणी करणे)