Plate
१ तकट (न.), पत्रा (पु.) २ ताटली (स्त्री.), ताट (न.) ३ Print.मुद्रणपट्ट (पु.) ४ (a book illustration printed separately from the text) चित्र (न.) ५ मौल्यवान भांडे (न.), v.t. विलेपित करणे, मुलामादेणे
१ तकट (न.), पत्रा (पु.) २ ताटली (स्त्री.), ताट (न.) ३ Print.मुद्रणपट्ट (पु.) ४ (a book illustration printed separately from the text) चित्र (न.) ५ मौल्यवान भांडे (न.), v.t. विलेपित करणे, मुलामादेणे
(as used in Indian prisons) थाळीपाटा (पु.)
पठार (न.)
विलेपित, मुलामा दिलेला
चित्रकाचनिर्मिति (स्त्री.)
१ विलेपक (सा.), मुलामा देणारा (पु.) २ कागद सफाईदार करण्याचे यंत्र (न.)
पट्ट अनुशोधक (सा.)
१ व्यासपीठ (न.) २ फलाट (पु.) ३ चबुतरा (पु.) ४ (a party programme) (पक्षाचा) घोषित कार्यक्रम (पु.)
विलेपन (न.), मुलामा देणे (न.)
प्लॅटिनम (न.)
शिळे विधान (न.)
१ Mil.प्लॅटून (न.), पलटण (स्त्री.) २ तुकडी (स्त्री.)
सत्यभासी, वरवर चांगला दिसणारा
१ खेळणे २ वाजवणे, n. १ खेळ (पु.) २ नाटक (न.)
पार्श्वगायन (न.)
पार्श्वगायक (पु.), पार्श्वगायिका (स्त्री.)
१ खेळाडू (सा.) २ Music.वादक (सा.)
१ खेळकर, आनंदी २ थट्टेखोर
क्रीडांगण (न.)
पत्ते (पु.अ.व.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725