Distinction
१ (difference) विभिन्नता (स्त्री.), विभेद (पु.) २ (mark of indication of special recognition) प्रावीण्य (न.)
१ (difference) विभिन्नता (स्त्री.), विभेद (पु.) २ (mark of indication of special recognition) प्रावीण्य (न.)
व्यवच्छेदक, विभिन्न
सुस्पष्टपणे
भेद करणे, भेद दाखवणे
विभेद्द्य
१ उल्लेखनीय २ विख्यात
विख्यात अभ्यागत (सा.), विख्यात पाहुणा (पु.)
विभेदक
विभेदक चिन्ह (न.)
विपर्यास करणे
१ विपर्यस्त २ विरुपित
१ विपर्यास (पु.) २ विरुपण (न.)
१ चित्तविक्षेप करणे २ विमनस्क करणे
१ चित्तविक्षेप (पु.) २ विमनस्कता (स्त्री.)
(माल वगैरे) अटाकावून ठेवणे cf.Attach
अटकावून ठेवण्याजोगा
(माल वगैरे) अटाकावणे (न.)
(माल वगैरे) अटाकावून ठेवणे (न.)
१ दु:खी करणे, क्लेश देणे २ Law (as the seizure and detention of the goods of another) (कर, भाटक वगैरेच्या वसुलीसाठीमालावर)अटकावणी लावणे cf. Attach मालाची अटकावणी करणे, n. १ क्लेश (पु.) २ अटकावणी (स्त्री.)
आपद्ग्रस्त
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725