Disseminate
१ (to propagate or to diffuse, as through newspapers etc.)प्रसार करणे २ (as disease) फैलाव करणे
१ (to propagate or to diffuse, as through newspapers etc.)प्रसार करणे २ (as disease) फैलाव करणे
१ प्रसार (पु.) २ फैलाव (पु.)
भिन्नमत (न.)
१ भिन्नमत होणे, भिन्नमत असणे २ अमान्य करणे, n.भिन्नमत (न.)
भिन्नमत असलेला
(injury) हानि (स्त्री.), अपाय (पु.)
फुटीर, फुटून निघालेला, n. फुटीर (सा.), फुटून निघालेला (पु.)
असदृश, असमान
असदृश (न.), असमानता (स्त्री.)
सोंग करणे
सोंग करणे (न.)
१ ( to scatter by extravagance )(संपत्ती वगैरे) उडवणे, उधळणे २ रंगढंग उधळणे
१ नैतिक दिवाळखोरी (स्त्री.) २ phys.अपाकरण (न.)
संबंध तोडणे, संबंध सोडणे
१ विलेयता (स्त्री.) २ Chem.प्रविलेयता (स्त्री.)
प्रविलेय
दुर्व्यसनी
दुर्व्यसनी जीवन (न.)
दुर्व्यसनीपणा (पु.)
१ (as of marrige)विघटन (न.) २ विसर्जन (न.) . cf.Adjournment विलयन
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725