Divisional board
विभागीय मंडळ (न.)
विभागीय मंडळ (न.)
विभाजन घंटी (स्त्री.)
खंड न्यायाधीशमंडळ (न.)
खंड न्यायालय (न.)
(a disagreement between judges) मतभिन्नता (स्त्री.)
घटस्फोट (पु.), v.t. घटस्फोट देणे, घटस्फोट घेणे
गौप्यभेदकरणे
गौप्यभेद (पु.)
भोवळ (स्त्री.)
भोवळ आलेला, भोवळ आणणारा, भ्रांत
(short for 'ditto') तदेव, वरीलप्रमाणे
काढून टाकणे, नाहीसा करणे
१ सालस २ मिळमिळीत
गोदी (स्त्री.)
(charge for the use of a dock) गोदीभाडे (न.)
गोदी कामगार (पु.)
निर्देशपत्र (न.), v.t. १ (to endorse with an abstract) संक्षेपांकित करणे २ निर्देशपत्र तयार करणे
निर्देशपत्र (न.)
गोदी अधिपत्र (न.)
नौनिर्मितीस्थान (न.), डॉकयार्ड (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725