Disgraceful
लाजिरवाणा, लज्जास्पद
लाजिरवाणा, लज्जास्पद
दर्जा कमी करणे
हिरमुष्टी, नाराज
वेष पालटणे, वेषांतर करणे, n. १ गुप्तवेष (पु.) २ मिष (न.)
उबग येणे
उबगवाणा
उबग आणणारा
विसंवादित्व (न.)
हिरमोड करणे, नाउमेद करणे
हिरमोड करणारा, नाउमेद करणारा
अप्रामाणिक
अप्रामाणिकपणे
अप्रामाणिकता (स्त्री.)
१ अप्रतिष्ठा करणे २ अनादर करणे ३ com.(as, a cheque) नाकारणे, n.१ अप्रतिष्ठा (स्त्री.) cf. Disgrace २ अनादर (पु.)
अप्रतिष्ठाकारक
अस्वीकाराने अनादर (पु.)
अप्रदानाने अनादर (पु.)
अस्वीकृत, नाकारलेला
नाकारलेला धनादेश (पु.)
भ्रमनिरास (पु.), v.t. भ्रमनिरास करणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725