Dislike
१ नावडणे २ तिटकारा करणे, n.१ नावड (स्त्री.) २ अप्रीति (स्त्री.)
१ नावडणे २ तिटकारा करणे, n.१ नावड (स्त्री.) २ अप्रीति (स्त्री.)
१ मुळे बिघाड होणे, विस्कळित करणे २ (as, joints) निखळणे (अ.क्री.)
१ विस्कळित २ निखळलेला
१ बिघाड (पु.) २ विसंधान (न.), भ्रंशन (न.) ३ निखळणे (न.)
स्थानभ्रष्ट करणे, काढून टाकणे
द्रोही
द्रोह (पु.)
१ खिन्न, नैराश्यमय २ उद्वेगजनक
१ (घर इत्यादि) पाडणे cf. Destroy २ भाग सुटणे
भयचकित करणे
१ अवयवहीन करणे, छिन्नविच्छिन्न करणे २ सदस्यत्व रद्द करणे
१ (from service)बडतर्फ करणे २ पदच्युत करणे ३ Law (as, a suit, plea, etc.) खारीज करणे, फेटाळणे ४ घालवणे
१ (from service)बडतर्फी (स्त्री.) २ पदच्युति (स्त्री.) ३ Law खारीज करणे (न.) ४ घालवणे (न.)
गहाणमुक्त करणे
१ खाली आणणे २ अवरोहण करणे, खाली उतरणे
१ आज्ञाभंग (पु.) २ अवज्ञा (स्त्री.)
आदेशभंग (पु.)
आज्ञाभंग करणारा
१ आज्ञाभंग करणे २ अवज्ञा करणे
१ (want of order)अव्यवस्था २ ( breach of pease ) शांतताभंग ३ ( disease ) विकार
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725